पालिकेची अग्निशमन यंत्रणा होणार अधिक मजबूत

५५ लाखांचा अग्निशमन बंब दाखल:मंत्री केसरकर यांनी मंजूर केला निधी; शहराध्यक्ष बाबू कुडतरकर यांची माहिती

सावंतवाडी
येथील नगरपालिकेच्या ताफ्यात नवा कोरा अग्निशमन बंब दाखल झाला आहे.महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेतून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तब्बल 55 लाख रुपये यासाठी मंजूर करून दिले होते. याबाबतची माहिती माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबु कडतरक यांनी दिली. अग्निशमन बंब दाखल झाल्याने शहरवासीयांकडूनही समाधान व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page