⚡मालवण ता.२३-: मालवणचे भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या माध्यमातून दांडी रामभाऊ मीठबावकर मार्ग येथे कॉनव्हेक्स मिरर स्व:खर्चातून बसविण्यात आला आहे. अपघातांचा धोका टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार दीपक पाटकर यांनी तात्काळ मिरर बसविल्याने गग्रामस्थांच्या वतीने दांडी येथे पाटकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजयुमोचे मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांच्यासह रमाकांत धुरी, मुकुंद आचरेकर, प्रशांत सामंत, विकी मीठबावकर, मंगेश धुरी, नारायण धुरी, संदीप मालंडकर, संजय धुरी, सुनील धुरी, हरिदास कोयंडे, जयवंत कुबल, कृष्णा लोणे, विनायक धुरी, भरत सारंग, भानुदास सारंग, आनंद पराडकर, चैतन्य तारी, साई येरागी, गणेश तारी, राजू धुरी, योगेश पराडकर, यतीन पराडकर, प्रसाद धुरी, एकनाथ तोडणकर, सचिन तारी, हर्षद मालंडकर, स्वप्नील धुरी, यश धुरी, नागेश कुबल, सुधाकर मालंडकर, तेजस धुरी, दर्शन पराडकर, बाबा पराडकर, गुणेश मालंडकर, साई धुरी, ऋग्वेद मालंडकर, निहार धुरी, ओंकार खावणेकर आदी व अन्य नागरिक उपस्थित होते.
