Headlines

Global Maharashtra Breaking News

कविलकाटे येथील बहुतांश ग्रीनझोन उठविल्याने समिल जळवी यांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार…

⚡कुडाळ ता.१९-:कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.निलेश नारायण राणे यांचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्री.समिल जळवी यांनी लेखी निवेदन देत त्यांचे आभार मानले आहेत. या आभाराचा विषय होता कविलकाटे येथील कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे (कविलकाटे) येथिल बहुतांश भागातील ग्रीन झोन आमदार निलेश राणे यांनी ऊठविल्या बद्दल समिल जळवी यांनी मानले आभार.. गेली कित्तेक वर्षे…

Read Full News

आजगाव दशक्रोशीत मायनिंग प्रकल्प होऊ देणार नाही…

पालकमंत्री नितेश राणे:वेतोबा मंदिरात ग्रामस्थांशी संवाद; पर्यावरणपूरक प्रकल्पांनाच प्राधान्य देण्याची दिली ग्वाही.. ⚡वेंगुर्ले ता.१९-: आजगाव दशक्रोशीत मायनिंग प्रकल्प होऊ देणार नाही. पालकमंत्री या नात्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून फक्त पर्यावरणपूरक प्रकल्प आणले जातील. ज्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी आजगाव येथील वेतोबा मंदिरात ग्रामस्थांना दिली. मायनिंग विरोधी संघर्षामुळे आजगाव…

Read Full News

ओटवणेत रवळनाथ मंदिरात २१ जूनला धार्मिक कार्यक्रमांसह ‘कुरुक्षेत्र’ दशावतारी महानाट्याचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१९-: आतुरता ग्रुप गावठणवाडी ओटवणे यांच्या वतीने रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी श्री रवळनाथ मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 10.00 वाजता — अभिषेक,दुपारी 12.30 वाजता — आरती,दुपारी 1.00 वाजता — महाप्रसाद,रात्री ठीक 8 वाजता, कु. सागर विठ्ठल गावकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल एक अद्भुत, पौराणिक आणि रहस्यमय संघर्षयुक्त संयुक्त कलाकारांच्या संचातील…

Read Full News

ओटवणेच्या जिजाबाई गावकर यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.१९-: ओटवणे गावठणवाडी येथील रहिवासी जिजाबाई तुकाराम गावकर (८०) यांचे गुरुवारी मध्यरात्रीनंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले. गेले दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी घरी आणल्यानंतर ओटवणे वासियांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत गावकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मुंबईस्थित…

Read Full News

श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी वह्या वाटप कार्यक्रम संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.१९-: श्रीदेवी माऊली असनिये ग्रामविकास मंडळ मुंबई या मंडळामार्फत श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनिये आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा असनिये या दोन्ही शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांच वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे संस्थापक मा.श्री एम.डी.सावंत सर तसेच श्री. भरत सावंत ग्रामपंचायत सदस्य,श्री.लक्ष्मण सावंत,श्री चंद्रकांत भिसे,प्रार्थमिक शाळेच्या शिक्षिका सौ.गवस मॅडम यांच्या उपस्थितीत या वह्यांच वितरण…

Read Full News

शिरोडा ताज प्रकल्पाचा मार्ग मोकळा…

१८५ खातेदारांना मिळणार ६० कोटींचा मोबदला:त्रिपक्ष कराराला शासनाची मान्यता; तीन टप्प्यांत होणार रक्कम वितरण, प्रकल्पामुळे शिरोड्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर स्थान मिळेल;आमदार दीपक केसरकर.. ⚡सावंतवाडी ता.१९-: शिरोडा ताज प्रकल्पाबाबत शासनाने त्रिपक्ष कराराला मान्यता दिली असून या करारानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. १८५ खातेदारांना ६० कोटींची रक्कम तीन टप्प्यांत वितरीत करण्यात येणार असून या प्रकल्पामुळे…

Read Full News

बंडू हर्णे यांचा प्रशासनावर निशाणा…

२१ निविदा आणि दिव्यांग निधी प्रकरणी सवाल.. ⚡कणकवली ता.१९-: शहरातील २१ विकासकामांच्या निविदा रद्द करण्याच्या ठरावाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेले अपील फेटाळण्यात आले असले, तरी या प्रकरणावरील लढा थांबणार नसून शासन निर्णय आणि कायद्याच्या चौकटीत राहून पुढील भूमिका घेतली जाईल, असा इशारा माजी नगरसेवक बंडू हर्णे यांनी दिला. तसेच मुख्याधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ठरावाविरोधात योग्य भूमिका घेतली नाही,…

Read Full News

लोकांच्या इच्छेविरोधात प्रकल्प नको…

आमदार दीपक केसरकर:आजगाववासीयांच्या पाठीशी ठाम; नळ पाणी योजनेचे काम जर चुकीच्या पद्धतीने होत असेल तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करू.. सावंतवाडी ता. १९ : स्थानिक नागरिकांना जे प्रकल्प हवे असतील, तेच प्रकल्प या भागात आले पाहिजेत. लोकांच्या विरोधात जाऊन कोणताही प्रकल्प लादला जाऊ नये, अशी भूमिका आमदार दीपक केसरकर यांनी आज स्पष्ट केली. तसेच ज्यांना प्रकल्प…

Read Full News

आजगाव श्री रवळनाथ देवाचा वर्धापन दिन २२ रोजी…

⚡सावंतवाडी ता.१९-: आजगाव येथील श्री देव रवळनाथ वर्धापनदिन सोमवार २२ जून रोजी संपन्न होत आहे.यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ८ वाजता महाअभिषेक व धार्मिक विधी ,सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी १ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद,दुपारी २ वाजता महाप्रसाद .तरी सर्व भाविका भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गांवकर मंडळी व…

Read Full News

पंतप्रधान आवास योजनेतील कथित गैरव्यवहारावरून खळबळ…

१५ दिवसांत खुलासा करा, अन्यथा २४० लाभार्थ्यांसह उग्र आंदोलन – विलास साळसकरांचा इशारा.. ⚡देवगड ता.१९-:देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील सर्व्हे क्रमांक ९०/१ इ या शासकीय जागेवर उभारण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २४० घरांच्या गृहप्रकल्पात कथित अनियमितता, निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना तालुकाप्रमुख विलास मधुकर साळसकर यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी…

Read Full News

You cannot copy content of this page