महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर
⚡सिंधुदुर्ग दि.०७-: आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व पत्रकार दिनानिमित्त पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना न्याय देऊन लोकशाही मजबुत करणाऱ्या पत्रकार बांधवांच्या लेखनीचा सन्मान म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतिने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने…
