स्वरचित काव्य वाचन स्पर्धेत मधुरा माणगावकर प्रथम
मराठी भाषा दिनानिमित्त सानेगुरुजी वाचन मंदिराचे जिल्हास्तरीय आयोजन मालवण दि प्रतिनिधी येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित सानेगुरुजी वाचन मंदिरतर्फे मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय खुली स्वरचित काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मधुरा माणगावकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला द्वितीय क्रमांक आशिष पेडणेकर, तृतीय ” मेहक शेख, उत्तेजनार्थ प्रथम- अरविंद म्हापणकर,…
