राष्ट्रीय स्तरावर यश मिळविणाऱ्या कॅरम स्पर्धकांचे आमदार नितेश राणे यांनी केले अभिनंदन
ओरोस ता.०३-:सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या गुणवंत खेडाळूंनी कँरम स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर आपल्या विजयाची नोंद करत यश संपादन केले.या सर्व खेडाळूंचे जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे आमदार नितेश राणे यांनी त्यांचे कौतुक करत विजेत्यांना पुष्पगुच्छ देत सर्वांचे अभिनंदन केले.यावेळी जिल्हा बँकेचे अध्यश मनिष दळवी,संचालक प्रकाश मोर्ये,संचालक बाबा परब, प्रभाकर सावंत, संतोष कानडे, मनोज रावराणे, कँरम…
