कारला धडक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
सावंतवाडीमारुती सुझुकी कारला समोरुन धडक दिल्याप्रकरणी बेळगाव येथील मोटारसारकलस्वार सुनील मारुती सुरडे (वय 27) याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुनील सुरडे यांने एक एप्रिल रोजी साडेतीन वाजताच्या दरम्यान भरधाविकात समोरून येणाऱ्या मारुती सुझुकी कारला आंबोली नानापाणी वळणावर धडक दिली होती प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीवरून सुनील सुरडे याच्यावर या वेगाने मोटरसायकल चालवून कारला…
