मालवण पत्रकार समिती अध्यक्षपदी संतोष गावडे तर सचिवपदी सौगंधराज बादेकर
⚡मालवण ता.०७-: मालवण तालुका पत्रकार समितीच्या २०२३ ते २०२५ या दोन वर्ष कालावधीच्या कार्यकारणीत अध्यक्षपदी संतोष गावडे तर सचिवपदी सौगंधराज बादेकर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड निवडणूक निरीक्षक दाजी नाईक, राजेंद्र मुंबरकर यांनी जाहीर केली. मालवण तालुका पत्रकार समितीच्या कार्यकारिणीच्या निवड प्रक्रियेसाठी कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी येथे शुक्रवारी बैठक घेण्यात आली. बैठकीस निवडणूक…
