Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडीत तहसीलदार निवासस्थानाजवळ झाड कोसळले…

क्रेटा कार व शेडचे नुकसान, मोठा अनर्थ टळला.. ⚡सावंतवाडी ता.२४-: शहरातील खासकीलवाडा तहसीलदार निवासस्थानाजवळ झाड कोसळले. आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून यात कारचे नुकसान झाले आहे. आज सायंकाळी पावसानं जोर धरला होता. यावेळी तहसीलदार निवासस्थानाजवळी हे झाड कोसळले. सुदैवाने यात कोणाला हानी झाली नसली तरी येथे पार्क केलेली क्रेटा…

Read Full News

दहा वर्षे पूर्ण झालेल्या ग्रामसडक रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीचा प्रस्ताव…

बांधकाम समिती सभेत ठराव; नादुरुस्त रस्ते, शाळांची स्थिती आणि पुलाच्या भरावावरून सदस्यांची नाराजी.. सिंधुदुर्गनगरी ता २४दहा वर्षे पूर्ण झालेल्या आणि नादुरुस्त असलेल्या प्रधानमंत्री ग्रामसडकचे रस्ते दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवा. असा ठराव आजच्या बांधकाम समिती सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती संतोष साटविलकर, समिती सचिव तथा कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत,…

Read Full News

स्टॉप डायरिया अभियान २०२६’मधून सिंधुदुर्गात अतिसार प्रतिबंधासाठी जनजागृती मोहीम…

पाणी गुणवत्ता तपासणी, स्वच्छता व सुरक्षित पिण्याच्या पाण्यावर जिल्हा परिषदेचा भर.. ⚡ओरोस, ता. २४-:पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसारजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘स्टॉप डायरिया अभियान २०२६’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान दि. १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलात…

Read Full News

“एक पेड स्कुल के नाम'”कोलगाव केंद्रप्रमुखांचा अनोखा उपक्रम…

⚡सावंतवाडी ता.२४-: कोलगाव केंद्रात दिनांक २४ जून रोजी शिक्षण परिषदेचे औचित्य साधून कोलगाव, चे केंद्रप्रमुख संदीप निऊंगरे यांनी केंद्रातील सर्व शाळांना फळझाडांच्या रोपांचे वाटप करून “एक पेड स्कुल के नाम” हा अनोखा उपक्रम राबविला. नुकत्याच विभागीय स्पर्धा परीक्षेतून नवनियुक्त झालेले कोलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. निऊंगरे यांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळांना फळझाडांची रोपे वाटून वृक्ष संवर्धनाचे…

Read Full News

कुडाळात २७ जूनला ‘श्री शिवराज्याभिषेक सोहळा’…

इतिहास संकलन समिती आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांचे आयोजन:विवेक पंडित आणि संध्या तेरसे यांची माहिती.. ⚡कुडाळ ता.२४-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाची प्रचिती देणारा, ३५२ वर्षांपूर्वीचा शिवराज्याभिषेक सोहळा पुन्हा एकदा याची देही याची डोळा पाहता येणार आहे. इतिहास संकलन समिती कोकण प्रांत आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने, येत्या २७ जूनला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रोजी…

Read Full News

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे हिंदी राष्ट्रीय परीक्षेत नेत्रदीपक यश…

⚡कुडाळ ता.२४-: येथील बॅ.नाथ.पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्थान आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हिंदी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेतील कु वेदांत वैभव पालव (इयत्ता तिसरी) व कु वेदांत विठोबा सावंत (इयत्ता नववी) या दोन विद्यार्थ्यांना महात्मा गांधी राजभाषा प्रतिभावंत पुरस्कार मिळाला. तसेच ६८ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून शाळेच्या…

Read Full News

शहर विकास आराखड्याबाबत लवकरच विशेष सभा…

कुडाळ नगर पंचायत सर्वसाधारण सभा संपन्न.. ⚡कुडाळ ता.२४-:शहर विकास आराखड्याबाबत लोकांच्या अनेक समस्या आहेत. नेमकी माहीतीच समजत नसल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होत असून प्रशासनाकडून सविस्तर माहीती नागरिकांना देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक विलास कुडाळकर यांनी प्रशासनाकडे केली. त्यावर लवकरच विशेष सभा बोलावण्यात येणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगीतले. याबाबत आतापर्यंत ८६ तक्रारी आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कुडाळ…

Read Full News

यश मिळविण्यासाठी कौशल्य विकसित करा…

गिरीश तिरोडकर :कुडाळ हायस्कुल मध्ये गुणगौरव सोहळा उत्सहात संपन्न.. ⚡कुडाळ ता.२४- : अपयशाने कधीही खचून जाऊ नका कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. यश मिळेपर्यंत प्रयत्न करा. यशाला शार्टकट नसतो. कायम अपडेट राहा. एआयच्या(AI) जमान्यात नोकऱ्या मिळणार नाही याची काळजी करू नका. तुमच्यातील कौशल्य विकसित करा यश नक्की मिळेल असा मोलाचा सल्ला सीए गिरीश…

Read Full News

कुडाळ न्यायालयात “वरिष्ठजन अधिकार सशक्तीकरण और गरिमा” या कार्यक्रम…

ज्येष्ठ नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांची दिली माहिती.. ⚡कुडाळ ता.२४-: येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांच्या संयुक्त विदयमाने दिवाणी न्यायालय कुडाळ येथे दिनांक १५ जून २०२६ रोजी, कुडाळ दिवाणी न्यायालयचे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती नम्रता अमेय बकरे यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ नागरीकांसाठी “वरिष्ठजन अधिकार सशक्तीकरण और गरिमा” या कार्यक्रमाचे…

Read Full News

सायबर फसवणुकीपासून सावध राहा; विद्यार्थ्यांना बांदा पोलिसांचे मार्गदर्शन…

⚡बांदा ता.२४-: “आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक टाळावे आणि वैयक्तिक तसेच बँक खात्याशी संबंधित माहिती कोणालाही देऊ नये. सायबर फसवणुकीचा बळी ठरल्यास तातडीने १९३० हेल्पलाइन किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,” असे आवाहन बांदा पोलीस…

Read Full News

You cannot copy content of this page