Headlines

Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ल्यात सावरकर सन्मान यात्रेला उत्स्र्फूत प्रतिसाद

⚡वेंगुर्ला ता.०८-: हिदू धर्माभिमानी मंडळींतर्फे आज वेंगुर्ला शहरात काढण्यात आलेल्या सावरकर सन्मान यात्रेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो सावरकर प्रेमींनी यात सहभागी होत ही सावरकर सन्मान यात्रा यशस्वी केली. या यात्रेची सुरुवात येथील ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर येथून झाली. शिरोडा नाका, दाभोली नाका, बाजारपेठ, मारुती स्टॉप मार्गे येऊन पुन्हा रामेश्वर मंदिर येथे या यात्रेची सांगता…

Read More

आंबोली बी एस एन एल टॉवरसाठी बॅटरी बॅकअप पावसाळ्यापूर्वी देणार

विनायक राऊत ;आंबोली येथील बीएसएनएल टॉवरचे लोकार्पण सोहळा संपन्न… आंबोली,ता.८ : पावसाळ्यापूर्वी येथील बीएसएनएल च्या दोन्ही मोबाईल टॉवर साठी बॅटरी बॅकअप उपलब्ध करून देण्यात येतील त्यासाठी सोमवारी मुंबई येथील कार्यालयात जाऊन बैठक घेण्यात येईल असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी आंबोली येथे उदघाटन प्रसंगी केले. आंबोली नांगरतास येथील बीएसएनएल मोबाईल टॉवर उदघाटन खासदार विनायक राऊत…

Read More

खरेदी विक्री संघाच्या नूतन इमारतीचे उद्या लोकार्पण

भाजप नेते माजी खा निलेश राणे करणार उद्घाटन मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सोमवार पेठ येथील नूतन वास्तूचे भूमिपूजन रविवारी ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती चेअरमन राजन गावकर यांनी दिली. मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे सिंधू बझार, भारत गॅस, शेतकऱ्यांसाठी…

Read More

कुर्ली ग्रा.पं.सदस्य व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश

⚡कणकवली ता.०८-: वैभववाडी तालुक्यातील कुर्ली ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश कदम तसेच गावातील कार्यकर्ते सुजित सावंत, कृष्णा कदम, गणेश गायकवाड, बाबू कदम आदींनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या वाढदिनाच्या औचित्यावर नवीन कुर्ली वसाहत येथे त्यांच्या मारूती निवास येथे हा पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला. राष्ट्रवादीचे प्रांतिक…

Read More

कोळंबमधील पाणी प्रश्न व स्ट्रीटलाईटसाठी निधी देण्याची खासदार व आमदारांकडून ग्वाही

⚡मालवण ता.०८-: कोळंब ग्रामपंचायत येथे रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी सरपंच सौ. सिया धुरी व कार्यकारीणीतर्फे कोळंब ग्रामपंचायत हद्दीतील पाणी प्रश्न व स्ट्रीट लाईट साठी आवश्यक निधीच्या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले. यावर खासदार व आमदार यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच लागणारा निधी उपलब्ध करून…

Read More

सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रमुख वसंत दिनकर मेस्त्री यांचे निधन.

⚡मालवण ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर- सडेवाडी सुपुत्र तथा सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेचे प्रमुख वसंत दिनकर मेस्त्री (वय वर्षं ५४) यांचे मुंबई कांदीवली येथील निवासस्थानी नुकतेच निधन झाले. देशविदेशातील पन्नास हजारहून विद्यार्थ्यांना घडवून करिअरच्या यशस्वी उंचीवर नेणारे वसंत मेस्त्री शैक्षणिक क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती होती. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पत्नी,दोन भाऊ, बहिण,…

Read More

कांदळगाव येथे उद्या मोफत नेत्र तपासणी शिबीर

⚡मालवण ता.०८-: कांदळगावचे सुपुत्र तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ९ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत कांदळगाव येथील स्नेहांगण (रामेश्वर मंदिर समोर) येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मालवण भाजपचे सरचिटणीस अशोक सावंत, महेश…

Read More

मालवणात लवकरच धनगर समाजाचा मेळावा – प्रवीण काकडे

⚡मालवण ता.०८-: धनगर समाजाने देशाला अनेक महापुरुष दिले मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी आज धनगर वाड्यांपर्यंत सेवा सुविधा पोहचलेल्या नाहीत. धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे म्हणून आम्ही अनेक वर्षे लढा देत आहोत. कोकण विभागात धनगर समाज बांधवाना एकत्र आणून संघटना मजबूत करण्याचे आमचे प्रयत्न असून या दृष्टीने मालवणात लवकरच धनगर समाजाचा…

Read More

पणदूर येथे डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.०८-: जागतिक आरोग्य दिनानिमित्त जनसेवा प्रतिष्ठान सिधुदुर्ग, सिधुदुर्ग होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन आणि आरोग्य विभाग, जिल्हापरिषद सिधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १० एप्रिल रोजी पणदूर हायस्कूल येथे सायंकाळी ३ ते ६ यावेळेत ‘सर्वजण स्वास्थ्य‘यावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत ‘कर्करोग आणि होमिओपॅथिक उपचार‘यावर होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ.सुखदेव कुंभार तर ‘होमिओपॅथिक उपचार आणि सर्वसाधारण व्याधी‘ यावर होमिओपॅथिक…

Read More

देवगड तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध निवड…

⚡देवगड ता.०८-: देवगड तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध फेरनिवड झाली असून तालुका कार्यकारणीचीही बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.देवगड तालुका पत्रकार समितीची निवडणुक प्रक्रिया डायमंड हॉल येथील सभागृहात निवडणुक निरिक्षक महेश सरनाईक आणि महेश रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या निवडणुकीमध्ये उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने अयोध्याप्रसाद गावकर यांनी बिनविरोध निवड केली असून कार्यकारणीमधील…

Read More
You cannot copy content of this page