Headlines

Global Maharashtra Breaking News

नॅब नेत्र रुग्णाय अंध बांधवांचे माहेरघर…

उद्योजक भावेश भाटीया; श्री उचगांवकर हे खऱ्या अर्थाने अधं बांधवांसाठी भारतरत्न… ⚡सावंतवाडी ता.०९-: येथील “नॅब नेत्र रुग्णालय” हे अंध बांधवांचे माहेरघर आहे भविष्यात या रुग्णालयाच्या माध्यमातून अंध बांधवांची सेवा करताना रुग्णालयाची ओळख सर्वदूर व्हावी असे काम करा त्याचबरोबर रुग्णालय उभारणीत अनंत उचगावकर यांची मेहनत आपण जवळून पाहीली आहे त्यामुळे ते अंध बांधवासाठी भारतरत्न आहेत आणि…

Read More

नॅब नेत्र रुग्णाय अंध बांधवांचे माहेरघर…

उद्योजक भावेश भाटीया; श्री उचगावर हे खऱ्या अर्थाने अधं बांधवांसाठी भारतरत्न… ⚡सावंतवाडी ता.०९-: येथील “नॅब नेत्र रुग्णालय” हे अंध बांधवांचे माहेरघर आहे भविष्यात या रुग्णालयाच्या माध्यमातून अंध बांधवांची सेवा करताना रुग्णालयाची ओळख सर्वदूर व्हावी असे काम करा त्याचबरोबर रुग्णालय उभारणीत अनंत उचगावकर यांची मेहनत आपण जवळून पाहीली आहे त्यामुळे ते अंध बांधवासाठी भारतरत्न आहेत आणि…

Read More

सातार्डा येथे रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य; संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन… ⚡सावंतवाडी ता.०९-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ७१ वा. वाढदिवसाचे औचित्य साधून सातार्डा माई सभागृह येथे भाजप तर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते पार पडले…

Read More

सावंतवाडीतील युवकाचे गोव्यात निधन

बांबोळी रुग्णालयात सुरू होते उपचार ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी येथील युवकाचे उपचारादरम्यान गोवा बांबुळी येथे निधन झाले आहे. सिल्वेस्टर रोड्रिक्स ( वय २७) असे त्या युवकाचे नाव असून, गेले अनेक दिवस तो आजारी होता. त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

वसंत भिकाजी चोडणकर ज्वेलर्स

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🎉 भव्य उद्घाटन समारंभ 🎉 🌟 वसंत भिकाजी चोडणकर ज्वेलर्स 🌟 ✨”परंपरा शुध्द सोन्याची आणि निरंतर विश्वासाची” ✨ ✡️दिनांक: 14 एप्रिल 2023 शुक्रवार☸️वेळ: सायंकाळी 5.00 वा 🌟 14 एप्रिल 2023 या दिवशी करा 💸₹ 10 हजार किंवा अधिक सोने खरेदीआणि मिळवा सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 🤷🏻‍♂️ 25% ची सरळ सुट तेही 30;एप्रिल 2023…

Read More

नॅब नेत्र रुग्णालय सावंतवाडी

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 📜सस्नेह निमंत्रण 📜 🚹 नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईंड सिंधुदुर्ग, सावंतवाडी व नेत्र रूग्णालय सांगली यांच्या संयुक्त विद्यामाने 🚹 👁️ नॅब नेत्र रुग्णालय सावंतवाडी 👁️ ❇️ रविवार दिनांक: 9 एप्रिल 2023✳️ वेळ: सकाळी 9:30 वा ✡️ उद्घाटक – मा.श्री.भावेशजी भाटीया( उद्योजक, महाबळेश्वर, जि,सातारा,यांच्या शुभहस्ते) 🔹 मा.ना.श्री.दीपकभाई केसरकर( शालेय शिक्षण मंत्री) 🔹 मा.रो.व्यंकटेश…

Read More

THE KIOIKANI HERITAGE

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 😋अस्सल कोकणी पदार्थाचे लज्जतदार दालन 😋 🍽️ THE KIOIKANI HERITAGE 🍽️Restaurant 🍝 द कोकणी हेरिटेज रेस्टॉरंट 🍝 🍛 मालवणी जेवणाचं हक्काचं दालन 🍛 🥗व्हेज थाली🍤 फिश थाली🥠 चिकन थाली🍖 मटण थाली यासोबत🥘 देशी, आणि🍝 चायनीज पदार्थ उपलब्ध 🍜 एकदा अवश्य भेट द्या आणि मनपसंत जेवणाचा आस्वाद घ्या 🍛 🛣️स्थळ: द कोकणी हेरिटेजE1/k,…

Read More

सातार्डा येथे भाजपा आरोंदा जि प मतदार संघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य ⚡बांदा ता.०८-: सातार्डा येथे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा आरोंदा जि प मतदार संघ व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दि.९ एप्रिल २०२३ रोजी “माई सभागृह” येथे करण्यात आले आहे.या रक्तदान शिबिराला मोठया संख्येने रक्तदात्यांनी सहभागी होऊन शिबीर…

Read More

वायरी बांध येथील इसमाचा मृतदेह आढळला मालवण समुद्रात

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील वायरी बांध येथील प्रकाश उर्फ बाबू संभाजी पडवळ (वय ५५) यांचा मृतदेह आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्ग किल्ल्या नजीकच्या समुद्रात तरंगताना आढळून आल्याने खळबळ माजली आहे . समुद्रात तरंगणारा हा मृतदेह त्या भागात स्कुबा डायविंग करणाऱ्या स्कुबा व्यवसायिकाना दिसून आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती मालवण पोलिसांना दिली. याबाबत मालवण पोलीस…

Read More

युवराज लखन सावंत -भोसले यांच्याहस्ते द कोकणी हेरिटेज रेस्टॉरंट चे उद्घाटन

⚡सावंतवाडी ता.०८-:शहरातील शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या द कोकणी हेरिटेज रेस्टॉरंटचे उद्घाटन आज सावंतवाडी राजघराण्याचे युवराज लखन सावंत भोसले,युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले यांच्या शुभहस्ते या रेस्टॉरंटचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. यावेळी उपस्थितीत मान्यवरांकडून देखील शुभेच्छा देण्यात आले. दरम्यान घरगुती जेवणाची मेजवानी ग्राहकांना मिळणार आहे, जमिनीवर बसून जेवायची खास भारतीय बैठक व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध असून आजारी माणसांना…

Read More
You cannot copy content of this page