बांबोळी रुग्णालयात सुरू होते उपचार
⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी येथील युवकाचे उपचारादरम्यान गोवा बांबुळी येथे निधन झाले आहे. सिल्वेस्टर रोड्रिक्स ( वय २७) असे त्या युवकाचे नाव असून, गेले अनेक दिवस तो आजारी होता. त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
