विशाल सेवा फाउंडेशनचा उपक्रम स्तुत्य
संजू परब ;शहरात बसवलेल्याबहिर्वक्र आरशाचे केले उद्घाटन.. सावंतवाडी ता.१०-: अपघात टाळण्यासाठी सावंतवाडी शहरात केलेला बहिर्वक्र आरसे बसून विशाल सेवा फाउंडेशन कडून शहरात राबविण्यात आलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे मत माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी व्यक्त केले. भविष्यात विशाल सेवा फाउंडेशन कडून असेच उपक्रम होत राहो अशा शुभेच्छा ही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या….
