वेंगुर्लेत १३ मे रोजी विवाहित दांम्पत्यांसाठी खुल्या ‘युनिक कपल २०२३’ स्पर्धेचे आयोजन
⚡वेंगुर्ले ता.१८-: वेंगुर्ले तालुका गौड सारस्वत समाजातर्फे दि १३ मे २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता वेंगुर्ले मटवाडी येथील सिध्दी विनायक मंगल कार्यालयात विवाहित दाम्पत्यासाठी युनिक कपल २०२३” या नावाची खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेया स्पर्धेत विवाहितच दाम्पत्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना वयाचे बंधन नाही. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास…
