Headlines

Global Maharashtra Breaking News

माने सुपर बाजार

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🚩 गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया 🏹 निमित्त भरघोस सुट 🚩 🛍️ माने सुपर बाजार 🛍️ 🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉 🎊 खरेदीवर मिळवा 10% ते 50% पर्यंत भव्य सूट 🎊 🎉🛍️🎉🛍️🎉🛍️🎉🛍️🎉🛍️🎉🛍️ 📦 सर्व प्रकारच्या 🤷🏻‍♂️ वस्तूंच्या खरेदीवर 🛒 10% ते 50 % पर्यंत 🎉 भव्य सूट 🛍️ 🎊 नामांकित कंपन्यांचे 🗑️प्रेशर कुकर, 🛒गॅस शेगड्या, 🏺कुक वेअर,🕳️…

Read More

स्टेपिंग स्टोन ग्लोबल, वाँव किड्स रायन स्कूलचे स्नेहसंमेलन जल्लोषात

⚡सावंतवाडी ता.०१-: येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल व वाॅव किड्स रायन स्कूल, सावंतवाडी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल – कोलगाव, सावंतवाडी येथील शाळा परिसरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला दीपप्रजवलनाने सुरुवात करण्यात आली. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व सौ. काश्मिरा पाटणकर तसेच, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत , शाळेचे…

Read More

वायरी भूतनाथ स्मशानभूमी रस्त्याजवळील बंधारा कामाला प्रारंभ

उपसरपंच प्राची माणगावकर यांच्या हस्ते भूमिपूजन मालवण दि प्रतिनिधी :राज्याचे माजी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात शिफारस पत्र दिल्यानंतर नियोजन मंडळाच्या सभेत मंजूर झाल्यानंतर काही काळ रखडलेल्या वायरी भूतनाथ ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमी रस्त्यालगतच्या समुद्र किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारा कामाचे भूमिपूजन अखेर ग्रामपंचायत उपसरपंच प्राची माणगांवकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले…

Read More

ठोकर देत मर्सिडीज चालकाने सहा आसनी रिक्षा चालकाला केली मारहाण

झाराप बायपास बॉक्सवेल जवळील घटना;उशिरा पर्यंत पोलिसांत दाखल नव्हती तक्रार ⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी रेडी मार्गावर झाराप पत्रादेवी बायपासच्या मुख्य बॉक्सेललगत गोवा येथून पुणेच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या मर्सिडीज गाडीची धडक सावंतवाडीतून तळवडेच्या दिशेने जाणाऱ्या सहाआसनी रिक्षाला बसली. यानंतर उलटपक्षी मर्सिडीजमधील पर्यटकांनी सहाआसनी रिक्षाचालकाला मारहाण केली. हा प्रकार पाहून त्याला सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनाही सदर पर्यटकांनी…

Read More

दुचाकीने मागाहून ठोकर दिल्याने दोघे जखमी

एका विद्यार्थिनीचा समावेश;कुडाळ मथुरा आर्केट येथील घटना कुडाळ :आपल्या वसतीगृहात जात असताना कुडाळ ते वेंगुर्ले मार्गावर कुडाळ मथुरा आर्केट येथे मोटरसायकल स्वाराने मागून दिलेल्या ठोकरीत ऋतुजा शिंदे या विद्यार्थिनीसह गणेश पालकर (वय ३८, रा. पिंगुळी, करमळगाळू) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. या प्रकरणी मोटरसायकल स्वार गणेश…

Read More

जांभवडे येथील युवक बेपत्ता

⚡कुडाळ ता.०१-: पायाला दुखापत झाली असल्याने आपण डॉक्टरकडे जातो असे सांगून गेलेला जांभवडे भुतवड गावकरवाडी येथील सतरा वर्षीय ओंकार छगन देसाई हा घरी परतला नाही. कुडाळ पोलीस ठाण्यात याबाबत दिलेल्या जांभवडे भुतवड गावकरवाडी येथील प्रतिभा प्रकाश सावंत (वय ५८) यांनी फिर्यादीवरून फुस लावून पळवून नेल्या प्रकरणी अज्ञाता विरोधात कुडाळ पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Read More

बांदा गवळीटेंब वळंजू घर ते पाटकर बाग कॉर्नर रस्त्यासाठी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

बांदा/प्रतिनिधीबांदा-गवळीटेंबवाडी येथील भाऊ वळंजु घर ते पाटकर बाग कॉर्नर हा जवळपास १०० मीटरचा रस्ता हा पुर्णपणे वाहुन गेल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे. वेळोवेळी कल्पना देऊनही ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील ग्रामस्थांनी वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.गेली तीन-चार वर्षे तेथे रस्ताच अस्तित्वात नाही अशी अवस्था आहे. रस्ता पूर्णपणे खराब होऊन…

Read More

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सुरू

⚡ओरोस ता.०१-: निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा उशिराने होत आहेत. पुढच्या वर्षी या स्पर्धा लवकर घेऊ. सध्या कडक ऊन असल्याने वातावरण तप्त आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करावी. मुलांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभागी व्हावे. विजय मिळविण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित…

Read More

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सुरू

⚡ओरोस ता.०१-: निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा उशिराने होत आहेत. पुढच्या वर्षी या स्पर्धा लवकर घेऊ. सध्या कडक ऊन असल्याने वातावरण तप्त आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करावी. मुलांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभागी व्हावे. विजय मिळविण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित…

Read More

कासार्डे विकास मंडळ, मुंबईची नूतन कार्यकारिणी जाहीर

परशुराम माईनकर अध्यक्ष तर सरचिटणीसपदी रोहिदास नकाशे ⚡कणकवली ता.०१-: कासार्डे विकास मंडळ मुंबईची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून मंडळाच्या अध्यक्षपदी परशुराम सखाराम माईनकर यांची बहुमतांनी फेरनिवड करण्यात आली आहे. तर सरचिटणीसपदी रोहिदास दत्तात्रेय नकाशे यांची वर्णी लागली आहे. वाडी सभासद तसेच पदाधिकारी सभा मुंबई येथे संपन्न झाली, या सभेत ही नुतन कार्यकारिणी बिनविरोध निवड…

Read More
You cannot copy content of this page