Headlines

Global Maharashtra Breaking News

दीपक गोसावी यांचा ग्राम पंचायतने आदर्श शिक्षक पुरस्कार देवून केला सन्मान

धामापूर सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर यांनी केला गौरव मालवण दि प्रतिनिधी शिवजयंतीचे औचित्य साधून धामापूर बौद्धवाडी जि. प. प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक दीपक गोसावी यांना धामापूर ग्रामपंचायतीने २०२३ चा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सरपंच मानसी परब व उपसरपंच रमेश निवतकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ग्रामसेवक प्रणयकुमार पेडणेकर, सदस्य प्रशांत गावडे, स्वप्नील नाईक, साक्षी…

Read More

स्वरचित काव्य वाचन स्पर्धेत मधुरा माणगावकर प्रथम

मराठी भाषा दिनानिमित्त सानेगुरुजी वाचन मंदिराचे जिल्हास्तरीय आयोजन मालवण दि प्रतिनिधी येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित सानेगुरुजी वाचन मंदिरतर्फे मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय खुली स्वरचित काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मधुरा माणगावकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला द्वितीय क्रमांक आशिष पेडणेकर, तृतीय ” मेहक शेख, उत्तेजनार्थ प्रथम- अरविंद म्हापणकर,…

Read More

अष्टपैलू कलानिकेतनतर्फे ४ रोजी नाट्यगीत गायन स्पर्धा व जीवन गौरव पुरस्कार वितरण

⚡मालवण ता.०२-: अष्टपैलू कलानिकेतन, मालवण या संस्थेतर्फे स्व. नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा तसेच जीवन गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम दि. ४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मालवण भरड येथील दत्त मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. तर ५ मार्च रोजी नाट्यप्रवेश सादर होणार आहेत. सदर स्पर्धा बालगट १०…

Read More

श्री देव बांदेश्वर मंदिर कडील रस्त्याच्या कामाच सुधीर साटेलकर यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡बांदा ता.०२-: बांदा शहरातील श्री देव बांदेश्वर मंदिर कडील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधीर साटेलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.१५ वा वित्त आयोग निधीतून १ लाख ८५ हजार रुपये खर्चून या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच…

Read More

जिल्हा महिला व बाल रुग्णालय, बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर करा

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी ⚡कणकवली ता.०२-: जिल्हा महिला व बाल रुग्णालय, सिंधुदुर्ग कुडाळ रुग्णालयाचे बांधकाम टप्पा- २ बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, मृद व जलसंधारण मंत्री ना.तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने…

Read More

मडुऱ्यातील आगीत पाईपलाईनचे पाईप जळाले

बांदा : प्रतिनिधी   मडुरा डिगवाडी येथील मोरीपूल येथे आज दुपारी अचानक आग लागली. यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनसाठी टाकलेले पाईप जळून खाक झाले. सावंतवाडी नगरपरिषदेचा अग्निशमन बंब उशिराने दाखल झाला. मात्र, तोपर्यंत आग आटोक्यात आली होती.      आग विझविण्यासाठी माजी उपसरपंच विजय वालावलकर, पोलीस पाटील नितीन नाईक, ऋषी खर्डे यांनी प्रयत्न केला. मात्र दुपारची वेळ व…

Read More

नांदगाव येथे काथ्यावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

⚡कणकवली ता.०२-: महाराष्ट्र काथ्या धोरण – २०१८ नांदगाव येथे मोफत एक दिवसीय “उद्योजकता परिचय कार्यक्रम” तथा 30 दिवसीय एक “ उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन : महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र काध्या धोरण- २०१८’ अंतर्गत महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ मुंबई पुरस्कृत तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्ग आयोजित मोफत एक दिवसीय “ उद्योजकता परिचय कार्यक्रम”…

Read More

बावशी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बावशी महिलांचे रस्ता रोको आंदोलन

बावशी एसटी आंदोलकांनी रोखून धरली ⚡कणकवली ता.०२-: बावशी रस्त्याची चाळण झाली आहे.या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सकाळी आठ वाजल्यापासून गावातील बहुसंख्य महिलांनी आणि ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन तोंडवली बावशी फाटा येथे सुरू केले आहे. या आंदोलनाच्या ठिकाणी कणकवली बावशी ही एसटी गाडी रोखुन धरण्यात आली. प्रशासनाकडून रस्ता दुरुस्तीचे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असा…

Read More

आम.रविंद्र फाटक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गात शिवसेना मजबूत करणार

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.०२-:शिवसेना सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा संपर्कप्रमुखपदी रवींद्र फाटक यांना नियुक्ती दिल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग शिवसेना वाढीसाठी प्रयत्न अजून जोमाने प्रयत्न करणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दिली.शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी रविंद्र फाटक यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक दळवी,माजी सभापती संदेश…

Read More

शिवसेना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुखपदी आ.रविंद्र फाटक

⚡कणकवली ता.०२-: शिवसेना पालघर लोकसभा व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख पदी आ. रविंद्र फाटक यांची निवड शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शिवसेना आ.रवींद्र फाटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असून कोकणात दांडगा लोकसंपर्क त्यांचा आहे. अनेक वर्ष शिवसेना पक्षात काम करत असताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगले नेटवर्क उभे केकेलं आहे….

Read More
You cannot copy content of this page