Headlines

Global Maharashtra Breaking News

आचरा विद्यूत मंडळ कार्यालयात लाईनमन दिवस साजरा

सुरक्षिततेशी तडजोड न करण्याची घेतली शपथ ⚡मालवण ता.०४-:माझ्या कौटुंबिक जबाबदारीचे व्यवस्थित निर्वाहण करत सुरक्षिततेशी कधीही तडजोड करणार नाही.ग्राहकांच्या तक्रारीची त्वरित दखल घेत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेईन अशी शपथ घेत आचरा टेंबली येथील विद्यूत मंडळ कार्यालयात लाईनमन दिवस साजरा केला गेला. यावेळी आचरा विद्यूत मंडळ कार्यालयाचे सहाय्यक अभियंता संतोष सरवळे,आचरा येथील व्यापारी अर्जुन बापर्डेकर, मांगिरीष सांबारी,…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय क्रिडा महोत्सवात लोरे गुरववाडी शाळेचे यश

⚡कणकवली ता.०४-:डॉन बॉस्को हायस्कूल ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बाल कला क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सवामध्ये जिल्हापरिषद प्राथमिक शाळा लोरे गुरववाडी शाळेच्या विदयार्थ्यांनी लहान गट समूह नृत्य स्पर्धा प्रकारात जिल्हास्तरावर उपविजेतेपद मिळवून आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली.यशस्वी विदयार्थ्यांना मुख्याध्यापक अमोल बाळकृष्ण जाधव व उपशिक्षिका श्रीम. शिल्पा पारकर यांनी मार्गदर्शन केले. विदयार्थ्यांनी मिळविलेल्या या…

Read More

संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचा उदया वर्धापनदिन सोहळा

राज्यस्तरीय पुस्कार वितरण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सत्कार ⚡कणकवली ता.०४-: संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था, मुंबई-महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय चतुर्थ वर्धापनदिन सोहळा २०२३, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४५ वी जयंती आणि राज्यस्तरीय पुस्कार वितरण सोहळा २०२३ रविवार ५ मार्च २०२३ रोजी मराठा मंडळ हॉल, कणकवली येथे सकाळी १० वा. माननीय शसंत…

Read More

मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवलीतर्फे 8 मार्च रोजी कार्यक्रम

कणकवली ता.०४-: 8 मार्च हा जागतिक महिला दिन, मिळून साऱ्याजणी महिला मंच गेली १९ वर्ष सातत्याने महिलांसाठी आनंदोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे.. यंदाच्या 20 व्या वर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे 8 मार्च रोजी दुपारी 2 वाजल्यापासून केले आहे. या निमित्त दुपारी 2.30ते 3.30,पाककला स्पर्धा. स्पर्धेतील पदार्थ शाकाहारी किंवा मांसाहारी असा…

Read More

शाळकरी मुलाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू …

निरवडे येथील घटना ;पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद ⚡सावंतवाडी ता.०४-: निरवडे-भंडारवाडी येथे विहिरीत पडल्यामुळे ९ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. आरव जानू खरात असे त्याचे नाव आहे. ही दुर्घटना शनिवारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्याला उपचारार्थ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सावंत यांनी…

Read More

डिंगणेचे माजी सरपंचांकडून अपघातग्रस्त विद्यार्थ्याला केली पाच हजारची आर्थिक मदत…

बांदा/प्रतिनिधीयेथे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या रोणापाल येथील सुरज गोठस्कर या विद्यार्थ्याला डिंगणेचे माजी सरपंच तथा मडुरा माध्यमिक विद्यालयाचे लिपिक नाना सावंत यांनी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी या विद्यार्थ्यांचे आई वडील तसेच प्रकाश गावडे व नागेश सावंत उपस्थित होते.या विद्यार्थ्याला राजीव गांधी बिद्यार्थी योजनेतून अपघाताचे पैसे मिळवून देणार असल्याचे आश्वासन श्री सावंत…

Read More

डेरवण येथील टेबलटेनिस स्पर्धेत मालवणच्या खेळाडूंचे सुयश

⚡मालवण ता.०४-: श्री.विठ्ठलराव चॅरीटीज ट्रस्ट डेरवण तर्फे डेरवण येथे आयोजित टेबल टेनिस स्पर्धेत मालवण टेबल टेनिस अकॅडमीच्या खेळाडूंनी नेत्रदीपक यश मिळविले. या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या गटात मालवण येथील आर्या दिघे हिने सुवर्णपदक तर प्राची चव्हाण हिने ने रजत पदक पटकाविले. तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या गटात दुर्वा चिपकर हिने कांस्य तर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात…

Read More

भारतीय सुराज्य संस्थेतर्फे मडुरा माऊली मंदिर परिसरात श्रमदान

⚡बांदा ता.०४-:      भारतीय सुराज्य संस्था शाखा सावंतवाडीच्या वतीने मडुरा माऊली मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने श्रमदानात सहभागी झाले होते. मडुरा देवस्थान समिती व ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.        कन्नूर येथील श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज यांनी सन १९९३ मध्ये भारतीय सुराज्य संस्थेची स्थापना केली. अध्यात्म बरोबरच सामाजिक…

Read More

स्वाभिमानी कामगार संघटनेच्या लढ्याला मोठे यश

लाड पांगे समितीच्या शिफारशी शासनाने केल्या लागू ⚡ओरोस ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सफाई कामगारांवर व त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या अन्यायाबाबत संघटनेने आवाज उठवून हायकोर्टात जनहित याचिका करीत महाराष्ट्र शासनाचे चुकीच्या धोरणांबाबत लक्ष वेधले होते. शौचालय स्वच्छता,मलनि:सारण व्यवस्था, नाली-गटारे, ड्रेनेज तसेच रुग्णालय व शवविच्छेदन गृहातील घाणीशी संबंधीत अशा सरसकट सर्व सफाई कामगारांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू…

Read More

विलवडे येथील सुभाष दळवी राज्याच्या स्वच्छ्ता अभियानाचे राज्य समन्वयक

सावंतवाडी ता.०४-: विलवडे गावचे सुपुत्र तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी व स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे प्रमुख सुभाष दळवी यांची महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज देशभरातील विविध धार्मिक स्थळी दिसणाऱ्या निर्माल्य कलशांचे ते जनक असुन कचरा व्यवस्थापनाच्या ‘दळवी पॅटर्न’ चेही तेच संकल्पक आहेत. तसेच धारावीसारख्या आव्हानात्मक परिसरात…

Read More
You cannot copy content of this page