डेगवे मोयझरवाडीत गव्यारेडयांकडून नुकसान
वनविभागाने बंदोबस्त करण्याची माजी उपसरपंच मधुकर देसाईंची मागणी बांदा/प्रतिनिधीडेगवे-मोयझरवाडी येथे गव्यारेड्यानी येथील शेतकऱ्यांच्या सुपारी, केळी व काजू बागायतीची नासधूस केल्यास ऐन हंगामात शेतकऱ्यांचे सुमारे एक लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी माजी उपसरपंच मधुकर देसाई यांनी केली आहे.डेगवे हा बागायतीने समृद्ध गाव असून याठिकाणी वन्य प्राण्यांकडून नुकसानीचे सत्र हे…
