Headlines

Global Maharashtra Breaking News

कळसुली हर्डी येथील बीएसएनएल टॉवर वारंवार बंद

ग्रा.प.सदस्य कल्पेश सुद्रिक यांनीउपमंडल अधिकाऱ्याचे वेधले लक्ष ⚡कणकवली ता.०८-: कणकवली तालुक्यातील कळसुली हर्डी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळील बीएसएनएल टॉवर वारंवार बंद होत असल्याने ग्रामपंचायत सदस्य कल्पेश सुद्रिक यांच्या उपस्थितीत उपमंडल अधिकारी योगेश भागवत यांना कळसुली गावांतील दोन्हीं बीएसएनएल टॉवर वारंवार बंद पडत असलेला टॉवर सुस्थितीत करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. कळसुली बीएसएनएल टॉवर बंद…

Read More

रक्त दरवाढीच्या विरोधात निवेदने देऊन शासनाला जाग आणा

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे परेश परुळेकर यांची मागणी ⚡कणकवली ता.०८-: समाजाचे काही तरी देणे लागते या भावनेतून विविध उपक्रमानिमित्त अनेक जण रक्तदान शिबिराचे आयोजन करून जमा झालेले रक्त हे शासकीय ब्लड बँक मध्ये जमा करतात. आज पर्यंत मर्यादित असलेली ब्लड बॅग ची किंमत ही शासन स्तरावरून भरमसाठ प्रमाणात वाढ केली आहे. जी रक्कम गोर गरीब जनतेला…

Read More

कणकवलीत मोफत तबला वादन प्रशिक्षण

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे आयोजन ⚡कणकवली ता.०८-: वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवलीच्यावतीने पंडित जितेंद्र अभिषेकी सघन गान शिक्षण केंद्र अंतर्गत तबला वादन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता या प्रशिक्षणाचे उद्घाटन होणार असून, यावेळी पंडित डॉ. समीर दुबळे उपस्थित राहणार आहेत. तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांची शिष्य चारुदत्त फडके हे…

Read More

महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी परिवर्तन घडविणारी प्रशिक्षणे जनशिक्षण संस्थेने घ्यावी

मानव संसाधन विकास संस्था अध्यक्षा उमा प्रभू यांचे आवाहन ओरोस ता.०८-: ग्रामीण भागातील महिलांना येथील स्वयंरोजगाराचे उत्तम प्रकारे प्रशिक्षण देऊन आत्मविश्वासाने मानसिकतेचे स्वातंत्र्य निर्माण करून देण्यासाठी, एक आत्मनिर्भर विश्वास निर्माण करून देण्यासाठी जनशिक्षण क्षमता वृद्धी कार्यक्रमातून परिवर्तन प्रशिक्षनातून परिवर्तन झाले पाहिजे या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत असे प्रतिपादन मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू…

Read More

वायंगणी ज्ञानदीप विद्यालयात लाठीकाठी प्रशिक्षण संपन्न

मालवण दि प्रतिनिधी वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग व नाथ गोसावी युवक मंडळ, चिंदर यांच्या संयुक्त विद्यमाने लाठीकाठी प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ९० विद्यार्थ्यांचा सहभाग प्रशिक्षणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायंगणी नं. १, वायंगणी हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हडी नं. १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा…

Read More

सर्जेकोट बंदरावर रंगली आपत्ती व्यवस्थापनची रंगीत तालीम

मालवण दि प्रतिनिधी सर्जेकोट जेटी येथे आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली. या रंगीत तालमीमध्ये मालवण पोलीस ठाण्याचे पाच कर्मचारी, होमगार्ड, वॉर्डन असे कर्मचारी सहभागी झाले होते. सर्जेकोट जेटी समुद्रामध्ये बोटीवरील खलाशी पाण्यात बुडत असल्याची माहिती फोनद्वारे मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी समुद्राच्या पाण्यात ‘बुडत’ असलेल्या खलाशाला…

Read More

मुलींना किशोरवयीन वयाबाबतचे शास्त्रीय माहिती देणे गरजेचे

वैद्यकीय अधिकारी डॉ आरती देसाई बांदा/प्रतिनिधीशारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जातांना नेमकी काय काळजी घ्यायची याविषयी किशोरवयीन मुलींमध्ये अनभिज्ञता दिसून येते. या विद्यार्थिनींना किशोर वयाबाबतचे शास्त्रीय ज्ञान व आरोग्य विषयक माहिती असणे आवश्यक आहे. शास्त्रीय माहिती उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती देसाई यांनी…

Read More

परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी स्वाती देसाई यांचा महिला दिनी सत्कार

इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अंम्बेसिडर ऑर्गनायझेशनचा पुढाकार देवगडइंटरनॅशनल ह्यूमन राइट्स ॲम्बेसिडर ऑर्गनायझेशन या संघटनेच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देवगड तालुका शाखेच्या वतीने देवगड तहसीलदार तथा परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी स्वाती देसाई यांचा सन्मानचिन्ह गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला व पुढील प्रशासकीय सेवेस शुभेच्छा व्यक्त केल्या . या महिला दिनाच्या निमित्ताने देवगड तहसील कार्यालयातील महसूल…

Read More

खाजगी रुग्णालयांना रक्तासाठी वाढविलेला दर कमी करावा

युवा रक्त दाता संघटनेची मागणी;अन्यथा आंदोलनाचा इशारा सावंतवाडी : राज्य सरकारकडून राष्ट्रीय रक्त धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय रक्त पेढ्यांमार्फत खाजगी रूग्णालयात केल्या जाणाऱ्या रक्त पुरवठा सेवा शुल्काचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना ही सेवा मोफतच मिळणार आहे. मात्र, खाजगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्यांना शासकीय रक्त केंद्राकडे एका रक्त पिशवीचा…

Read More

संत रोहिदास चर्मकार सेवा संस्थेच्या माध्यमातून चर्मकार समाजातील ज्ञातीबांधवांचे हित जपणार

अध्यक्ष संजय कदम यांचे प्रतिपादन ;राज्यस्तरीय चतुर्थ वर्धापन दिन सोहळा थाटात ⚡कणकवली ता.०८-:इमान आमच्या मातीशी.. माणुसकीच्या नात्याशी हे ब्रीदवाक्य असणारी संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था महाराष्ट्र मुंबई ही राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारी समाज संघटना आहे. संघटनेच्या माध्यमातून चर्मकार समाजातील ज्ञातीबांधवांचे हित जपले जाते.नैसर्गिक आपत्ती असो अथवा कुठलेही संकट असो आमची संघटना नेहमीच समाजाच्या पाठीशी उभी…

Read More
You cannot copy content of this page