Headlines

Global Maharashtra Breaking News

मनावर ताबा मिळविल्यास आपल्याकडून चांगल्या गोष्टी घडतात

समुपदेशक सुमेधा देसाई यांचे देवगड महाविद्यालयात प्रतिपादन ⚡देवगड ता.११-: व्यक्तीच्या प्रत्येक कृतीमागे त्याचे मन असते. या मनावर योग्य नियंत्रण मिळवले की अनेक गोष्टी सहज साध्य होतात. आपण सर्व प्रथम माणूस आहोत आणि नंतर त्यामध्ये व्यवहाराच्या सोयीसाठी स्त्री – पुरुष असा भेद केला आहे. दीर्घ काळापासून मुलाचा जन्म श्रेष्ठ आणि मुलीचा कनिष्ठ असा समज आहे. आपल्या…

Read More

रिक्षा आणि स्विफ्ट कार अपघातात रिक्षा चालकांचे निधन

⚡देवगड ता.११-: जामसंडे हुन तळेबाजारच्या दिशेने जाणारी तीनचाकी रिक्षा व तळेबाजारहून जामसंडेकडे येणारी स्विफ्ट कार चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षा चालक अभिजित पुजारे यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने अधिक उपचाराकरिता ओरोस येथे दाखल करण्यात आले परंतु या गंभीर दुखपतीत त्याचे दु.२ वाजण्याच्या दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली त्यामुळे नाडण.परीसरात शोककळा पसरली आहे….

Read More

प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत चा मंजूर निधी वितरित करण्यास शासनाकडून अखेर मान्यता…

⚡वेंगुर्ले ता.११-: पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन २०२२ – २३ मध्ये जिल्हास्तरावरील कामांसाठी २१६३० .५१ लक्ष येवढ्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देवुन १०८१५.१९ लक्ष एवढा निधी सन २०२२ – २३ मध्ये संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्यास शासनाकडून मान्यता दिली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला ८.९६ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून , वेंगुर्ले…

Read More

हिवाळेत शिलाई मशीनचे वाटप

जनशिक्षण संस्थेचा पुढाकार ; माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांचा पाठपुरावा मालवण दि प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि सौ. उमा प्रभू यांच्या नेतृत्वाखालील जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्गच्या वतीने मालवण तालुक्यातील हिवाळे ग्रामपंचायत कार्यालयात महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यासाठी माजी जि. प. वित्त आणि बांधकाम सभापती…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणण्याची गरज

तहसीलदार श्रीधर पाटील यांचे आवाहन मालवण दि प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि सौ. उमा प्रभू यांच्या नेतृत्वाखालील जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्गच्या वतीने मालवण तालुक्यातील हिवाळे ग्रामपंचायत कार्यालयात महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यासाठी माजी जि. प. वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी विशेष पाठपुरावा केला. यावेळी जनशिक्षण…

Read More

शिवसेना संपर्कप्रमुख आ.रविंद्र फाटक यांचे कणकवलीत स्वागत

⚡कणकवली ता.१२-: शिवसेना रत्नागिरी सिंधुदूर्ग संपर्कप्रमुख आ.रविंद्र फाटक यांचे कणकवलीत जल्लोषी स्वागत करण्यात आले आहे.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार ना.दीपक केसरकर,आ.रविंद्र फाटक यांनी अर्पण केला.यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी ना.दीपक केसरकर, ब्रि.सुधीर सावंत,जिल्हाप्रमुख संजय आग्रे,महिला जिल्हा आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर,संदेश पटेल,बबन शिंदे,महेंद्र सावंत,भूषण परुळेकर,दामू सावंत,प्रशांत वनसकर,भास्कर राणे,…

Read More

कणकवली विधानसभा मतदार संघात २,२१० कोटीचा विकास निधी

आम.नितेश राणे;ठाकरे सेनेकडील ग्रामपंचायतीच्या सरपचांनी आता विकास प्रक्रियेत यावे ⚡कणकवली ता.११-: राज्यात भाजप – शिवसेना युतीचे म्हणजेच शिंदे – फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर गेल्या आठ वर्षात करता जी कामे करता आली नाहीत ती या आठ महिन्यात करून दाखविली आहेत .कणकवली, देवगड आणि वैभववाडी मतदारसंघाच्या विकासासाठी राज्‍य शासनाने तब्‍बल २ हजार २१० कोटींचा निधी दिला आहे….

Read More

…तर सावंतवाडीत आम्‍हाला दीपक केसरकर यांना निवडून आणावे लागेल

आम.नितेश राणे ;ठाकरे सेना किती दिवस जिवंत ठेवायची हे आम्‍ही ठरवणार ⚡कणकवली ता.११-:सिंधुदुर्गात एक मतदारसंघ शिंदे गटाला सोडणार का? या प्रश्‍नावर बोलताना श्री.राणे म्‍हणाले, ज्या विनर सीट आहेत, त्‍या तशाच राहतील. तसेच केसरकर हे शिंदे गटाचे प्रमुख आहेत. त्‍यामुळे सावंतवाडीत आम्‍हाला त्‍यांना निवडून आणावं लागेल. तर खासदारकीसाठी शिंदे गट की भाजपचा उमेदवार असेल याबाबतचा निर्णय…

Read More

आरोग्याच्या बाबतीत बेशिस्त खपवून घेणार नाही

आमदार नितेश राणे यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन घेतला आढावा ⚡कणकवली ता.११-: राज्यात युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आहेत. त्यामुळे बेशिस्त कारभार कोणत्याच खात्याचा चालणार नाही. उपजिल्हा रुग्णालयात जनतेच्या आरोग्य संदर्भात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे आणि जिल्ह्यातील संदर्भातील प्रश्न आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या समक्ष जिल्हा शल्य…

Read More

रस्ता कामाचे विनायक धुरी यांच्या हसत्ये भूमिपूजन

⚡मालवण ता.११-: जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या कोळंब – न्हीवे या ५०० मीटर रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरण कामाचे भूमिपूजन भाजपा गाव अध्यक्ष विनायक धुरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अनिल निव्हेकर, ग्रामपंचायत सदस्य भाऊ फणसेकर, ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, भाऊ लाड, गणेश आचरेकर, विजय सारंग, भाई ढोलम, तुषार लाड,…

Read More
You cannot copy content of this page