Headlines

Global Maharashtra Breaking News

पाडलोस वनक्षेत्रात आगीचे तांडव

दोन हेक्टरवर पसरली आग : वनविभाग व ग्रामस्थांनी केले शर्थीचे प्रयत्न ⚡बांदा ता.१२-: सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस-आरोस डोंगरावरील सुमारे दोन हेक्टर वनक्षेत्रात शनिवारी सकाळी अचानक आग लागली. ग्रामस्थांनी याची खबर वनविभागास दिली तोपर्यंत हळूहळू आगीने रौद्ररूप धारण केले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले व ग्रामस्थांच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे काही प्रमाणात वनसंपत्ती जळाली…

Read More

साटम महाराज यांच्यावरील मालिका भक्त, रसिकांच्या मनावर राज्य करेल

राजे खेम सावंत भोसले यांनी व्यक्त केला विश्वास बांदा/प्रतिनिधीश्री समर्थ सद्गुरू साटम महाराज यांचा भक्त परिवार हा खुप मोठा आहे. त्यांच्या पदस्पर्शाने व वास्तव्याने पावन झालेल्या कोकण भूमितील संत शिरोमणी साटम महाराज यांची छोट्या पडद्यावर येऊ घातलेली मालिका ही निश्चितच भक्तांच्या व रसिकांच्या मनात घर करेल असे गौरवोदगार सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत भोसले यांनी…

Read More

सिंधुरत्न समृध्द योजनेतून क्रांती घडविणार

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर* ⚡सिंधुदुर्गनगरी ता.११-: जिल्ह्यात सिंधुरत्न समृध्द योजनेतून क्रांती घडविली जाणार असल्याचं प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधुरत्न समृध्द योजना मुख्यालयाच्या आजच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, माजी आमदार प्रमोद जठार, योजनेचे उपाध्यक्ष एम. देवेंद्र सिंह, सदस्य कीर्ती किरण कुमार, सदस्य सचिव दिलीप पवार…

Read More

सिंधुरत्न समृध्द योजनेतून क्रांती घडविणार

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर* ⚡सिंधुदुर्गनगरी ता.११-: जिल्ह्यात सिंधुरत्न समृध्द योजनेतून क्रांती घडविली जाणार असल्याचं प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधुरत्न समृध्द योजना मुख्यालयाच्या आजच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, माजी आमदार प्रमोद जठार, योजनेचे उपाध्यक्ष एम. देवेंद्र सिंह, सदस्य कीर्ती किरण कुमार, सदस्य सचिव दिलीप पवार…

Read More

माजी सभापती शुभांगी पवार यांचे निधन

वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी पंचायत समितीच्या माजी सभापती शुभांगी मारुती पवार वय 60 यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने तालुक्यात हळूहळू व्यक्त होत आहे. श्रीमती पवार यांची कट्टर राणे समर्थक अशी ओळख होती. पक्ष संघटना वाढीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. खांबाळे गावच्या माजी सरपंच म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी केली. कंत्राटी वायरमन दिनेश पवार यांच्या…

Read More

वैभववाडी बसस्थानक समस्या त्वरित सोडवा

डी के सुतार यांचे नासीर काझी यांना निवेदन वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी बसस्थानकातील प्रलंबित समस्या त्वरित मार्गी लावण्यात याव्यात, त्याचबरोबर वैभववाडी तालुक्यातील विविध समस्या व प्रश्न मार्गी लावण्यात यावेत या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांनी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांना दिले आहे. समस्या मार्गी न लागल्यास 29 मार्च रोजी वैभववाडी ग्रामस्थांसह पुन्हा उपोषण…

Read More

रावराणे महाविद्यालयाच्या कॉलेज कार्यकारिणीचे स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले अभिनंदन

वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या आनंदीबाई रावराणे सिनिअर कॉलेजची नुतन कार्यकारिणी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. त्या पार्श्वभुमीवर वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक तथा स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी संपुर्ण नुतन कार्यकारिणी पदाधिकारी यांचा सत्कार व सदिच्छा समारंभ आज आयोजित केला होता. अर्जुन रावराणे विद्यालय, कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय व जयेंद्र…

Read More

स्टॉल धारकांना आ राणे यांनी दिलेला शब्द लवकरच पूर्ण होणार

नगराध्यक्ष नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्टॉलच्या जागेचे मोजमाप करत नगराध्यक्ष नेहा माईंणकर व मुख्याधिकारी सुरजकुमार कांबळे यांनी पाहणी केली. आमदार नितेश राणे यांनी दिलेला स्टॉलधारकांना शब्द लवकरच पूर्ण केला जाईल. शहराच्या मध्यभागी असलेल्या जागेत लवकरच सुसज्ज स्टॉल उभारण्यात येतील असे नगराध्यक्ष नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी पत्रकारांशी…

Read More

सैनिकांसाठी प्रभावी योजना अंमल बजावणीसाठी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा-:ब्रिगेडियर सुधीर सावंत

सावंतवाडी : आपण आजपर्यंत सातत्याने माझ्या सैनिक बांधवांच्या कल्याणासाठी शासन दरबारी लढा दिला आहे. सैनिकांसाठी असलेल्या विविध योजना व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत, असे प्रतिपादन माजी खासदार व शिवसेनेचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी येथे व्यक्त केले.सावंतवाडी शहरातील वैश्य भवन येथे शनिवारी सैनिक नागरी सहकारी…

Read More

दिगंबर गावकर यांचे गाऱ्हाणा मालवणी काव्यसंग्रह गाबित समाजासाठी अभिमान

माजी आ परशुराम उपरकर यांचे प्रकाशन प्रसंगी प्रतिपादन देवगड ता.११-: तालुक्यातील गिर्ये गावचे गबित समाज बांधव दिगंबर गावकर यांच्या गाऱ्हाणा या मालवणी काव्यसंग्रहातून खऱ्या अर्थाने आपल्या व्यथा व कथा या काव्यातून सांगण्याचा प्रयत्न या काव्यसंग्रहातून होत असताना जीवनातील व आपल्या नियमित व्यवहारातील घटना या आजच्या समाजासमोर मालवणी भाषेत मांडल्या गेल्या आहेत. खरोखरच ही बाब गाबीत…

Read More
You cannot copy content of this page