वेंगुर्ले येथे उद्या १५ मार्च रोजी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
डोळे तपासणी, इसिजी : भाजपा महिला मोर्चा वेंगुर्ले चे आयोजन ⚡वेंगुर्ले ता.१४-:भाजपा महिला मोर्चा वेंगुर्ले च्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय येथे उद्या १५ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे….
