चिवला बीचवर २१ रोजी स्वच्छता मोहीम
⚡मालवण ता.१७-: केंद्र शासनाच्या G20 शिखर परिषदेच्या अनुषंगाने देशभरातील समुद्र किनारा लाभलेल्या काही महत्वाच्या शहरांमध्ये Blue Economy along with coastal sustainability या उपक्रमाच्या प्रचारार्थ सागर किनारा स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अंतर्गत मालवण नगरपरिषदे तर्फे मालवण येथील चिवला बीच येथे रविवार दि. २१ मे रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत सागर किनारा…
