माजी ग्रा. पं. सदस्य श्रीधर मसुरकर यांचे निधन

⚡मालवण ता.१७-:वायरी भूतनाथ येथील रहिवासी आणि माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीधर विनायक मसुरकर (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वैभव व जीवन मसुरकर यांचे ते वडील तर वायरी भूतनाथ ग्रा. पं. चे सदस्य विकी मसुरकर यांचे ते काका होत.

You cannot copy content of this page