Headlines

Global Maharashtra Breaking News

उपचारासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या महेश (पडी) ची पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली रुग्णालयात भेट…

⚡कणकवली ता.२८-: पायाला गंभीर दुखापत झाल्यानंतर वेदनांशी झुंज देत असलेल्या महेश दिगंबर वाघमारे (पडी) याच्यासमोर उपचारांचा खर्च हे मोठे आव्हान उभे राहिले होते. एका सामान्य कुटुंबातील महेश यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे पुढील उपचार कसे करायचे, हा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांसमोर निर्माण झाला होता. महेश यांच्या परिस्थितीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र…

Read Full News

पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये : पालकमंत्री नितेश राणे

कणकवली : पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी केले. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या जिल्हास्तरीय शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन…

Read Full News

संतोष आमडोसकर मित्र परिवारातर्फे दांडेली माऊली मतिमंद शाळेला एलइडी टीव्ही, वॉटर गिझर भेट…

⚡सावंतवाडी ता.२८-: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपशाखाप्रमुख मुबईचे संतोष आमडोसकर मित्र परिवारातर्फे आरोस दांडेली माऊली मतिमंद, कर्णबधिर तसेच रोणापाल येथील दयासागर छात्रालय मध्ये समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. आरोस-दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालय व कर्णबधिर विद्यालयातील सुमारे १०० मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांना अंघोळीकरिता गरम पाण्याचे…

Read Full News

‘बांद्याचा बाप्पा’ मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर…

अध्यक्षपदी भाऊ वाळके यांची बिनविरोध निवड ⚡बांदा ता.२८-: सार्वजनिक गणेशोत्सव विठ्ठल मंदिर, बांदा (बांद्याचा बाप्पा) मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. सभेत सन २०२६ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी रामचंद्र दत्ताराम (भाऊ) वाळके, उपाध्यक्षपदी निलेश (पापू) कदम, सचिवपदी गौरव नाटेकर आणि खजिनदारपदी निखिल मयेकर…

Read Full News

‘सकाळ’चे बांदा प्रतिनिधी नीलेश मोरजकर यांना मुंबईत ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ पुरस्कार जाहीर

बांदा/प्रतिनिधीदैनिक ‘सकाळ’चे बांदा येथील प्रतिनिधी नीलेश मोरजकर यांच्या निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि समाजाभिमुख पत्रकारितेची पुन्हा एकदा राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून, त्यांना ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’च्या वतीने पत्रकार, समाजसेवक, साहित्यिक आणि कलावंतांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक…

Read Full News

कुडाळच्या बुधवार बाजारात मिळणार स्पर्धा परीक्षेचे पेपर…

सरकारविरोधात ठाकरेसेनेचा ‘कांदा-बटाटा स्टाईल’ एल्गार.. ⚡​कुडाळ ता.२८-: राज्यात आणि देशात सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे रात्रं-दिवस अभ्यास करणाऱ्या लाखो गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले गेले आहे. परीक्षा यंत्रणेचा हाच ढिसाळपणा आणि राज्यकर्त्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी, शिवसेनाउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवासेना सिंधुदुर्गच्या वतीने एक अत्यंत अनोखे आणि आक्रमक आंदोलन छेडण्यात येणार आहे. युवासेना जिल्हाप्रमुख…

Read Full News

गोमांस वाहतूक प्रकरणी सावंतवाडीतील संशयितास न्यायालयीन कोठडी

वेंगुर्लामहाराष्ट्रामध्ये गोवंश जनावरांच्या कत्तलीस बंदी असतानाही गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या आणि गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असणाऱ्या सावंतवाडी येथील सराईत संशयिताला अखेर अटक करण्यात आली आहे. सरफराज भाऊद्दीन ख्वाजा (रा. बाहेरचा वाडा,ता. सावंतवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. दरम्यान त्याला शनिवारी वेंगुर्ला पोलिसांनी वेंगुर्ला न्यायालयात हजर केले असता संबंधितास न्यायालयाने 15 दिवसांची…

Read Full News

वेंगुर्ला पोलीसांमार्फत वेतोरे – अणसूर- पाल – आडेली येथे विशेष कार्यक्रम

सायबर क्राईम व सुरक्षा तसेच अंमली पदार्थ दुष्परिणामबाबत मार्गदर्शन वेंगुर्ला‘सुरक्षित सिंधुदुर्ग ‘अभियान अंतर्गत वेंगुर्ला पोलीस ठाणे व MKCL निकॉम कॉम्पुटर यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली अणसूर-पाल हायस्कूल, अणसूर येथे अमली पदार्थ व सायबर सुरक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजित करण्यात आले होते. “शालेय वय हे अतिशय संवेदनशिल वय असते त्यामुळे याच वयात…

Read Full News

पळसंब येथे १ जुलै रोजी मालवण तालुकास्तरीय कृषिदिन व कृषि मेळावा…

⚡मालवण ता.२७-:हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती मालवण व कृषि विभाग (राज्य शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. १ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, पळसंब येथे सकाळी १०.३० वाजता तालुकास्तरीय कृषिदिन व कृषि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती मालवणच्या सभापती…

Read Full News

डी. एड कॉलेज मालवण येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

मालवण वार्ताहर – मालवण येथील डी.एड कॉलेज मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांमधून सागर रेडकर, यतीका जाधव, दिशा चव्हाण, चैताली शिंदे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची माहिती दिली. बार्टीचे समतादूत संग्राम कासले यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या…

Read Full News

You cannot copy content of this page