वेंगुर्ले तालुक्यात 10 वी मध्ये प्रथम आलेली कु.प्रतिक्षा नाईक हीचा भाजपा च्या वतीने सत्कार…
⚡वेंगुर्ले ता.०३-: वेंगुर्ले तालुक्यात न्यु इंग्लिश स्कुल उभादांडा ची विद्यार्थिनी प्रतीक्षा नाईक व अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळेची कु. परी सामंत या दोघींनी ९८.२०% गुण मिळवून संयुक्तिक प्रथम क्रमांक मिळवला .परबवाडा – कणकेवाडी मध्ये रहात असलेली प्रतीक्षा प्रदीप नाईक हिचा तिच्या निवासस्थानी जाऊन भाजपा वेंगुर्ले च्या वतीने परबवाडा सरपंचा शमिका बांदेकर व ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस यांच्या…
