Headlines

Global Maharashtra Breaking News

तुमच्या संघर्षमय आणि आनंददायी जगण्याला सलाम…

अभिषेक शिरुरकर:कुडाळात अंध बांधवांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.. ⚡कुडाळ ता.२९-: तुम्ही न्याय हक्क आणि मागण्यासाठी जीवनात संघर्ष करीत आहात. अंध आहात याची जाणीव तुम्ही स्वतःला करून देत नाही. संघर्षमय जीवन जगत असताना तुमच्या चेहऱ्यावरील हास्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. तुमचा संघर्ष आणि आनंददायी जगण्याला सलाम आहे,असे गौरवोदगार युनियन बँक कुडाळ शाखेचे व्यवस्थापक अभिषेक शिरूरकर यांनी कुडाळ येथे…

Read Full News

कुडाळ रोटरी क्लबचा १ जुलै रोजी वार्षिक पदग्रहण सोहळा..

नूतन अध्यक्षपदी मकरंद नाईक:​सुनिती नाईक आणि कृष्णा बिले यांना रोटरीचे पुरस्कार जाहीर.. ⚡​कुडाळ ता.२९-: रोटरी क्लब ऑफ कुडाळचा वार्षिक पदग्रहण सोहळा बुधवार, दिनांक १ जुलै रोजी ‘महालक्ष्मी हॉल, कुडाळ’ येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात नूतन अध्यक्ष म्हणून रो. मकरंद नाईक, सचिवपदी रो. राकेश म्हाडदळकर आणि खजिनदारपदी डॉ. जयश्री केसरे यांच्यासह इतर नवीन पदाधिकारी…

Read Full News

मुंबई गोवा महामार्गावर पावशी येथे भीषण अपघात ; कार चालक जखमी

कुडाळ ता.१९-: मुंबई – गोवा महामार्गावर पावशी येथे भीषण अपघात झाला या अपघातात कारचालक जखमी झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर पावशी बेल नदी नजीक भीषण अपघात घडला.अल्टो कार कणकवली हून गोव्याच्या दिशेने जात होती तर विरुद्ध दिशेनी येणारी जीप कार यांची समोरासमोर धडक बसली. या धडके मध्ये अल्टो कारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून अल्टो…

Read Full News

….अन्यथा बीएलओचे काम बंद ठेवणार

प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन:२५ संघटना व पदाधिकाऱ्यांनी घेतला सहभाग ; कारवाईची केली मागणी.. ⚡कणकवली ता.२९-: देवगड येथे २५ जून रोजी झालेल्या बीएलओ व एसआयआर प्रशिक्षणादरम्यान प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी कर्मचाऱ्यांशी कथितरित्या केलेल्या आक्षेपार्ह वर्तनाच्या निषेधार्थ सोमवारी कणकवली येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईपर्यंत बीएलओचे काम…

Read Full News

कृषी दिनानिमित्त आंबडपाल येथे १ जुलैला शेतकरी मेळावा…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन: दादा साईल यांची माहिती.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता २९-:महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता आंबडपाल (ता. कुडाळ) येथील भद्रकाली मंदिर शेजारील सभागृहात कृषी दिन २०२६ निमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची…

Read Full News

पंधराव्या वित्त आयोगाचा १४७ कोटी निधी दोन वर्षांत खर्च करणार…

अध्यक्ष प्रमोद कामत:अखर्चित १४७ कोटींच्या निधीला मिळणार गती.. ⚡ओरोस ता २९-: जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्राम पंचायती यांच्याकडे अखर्चित असलेला केंद्रीय पंधराव्या वित्त आयोगाचा १४७ कोटी निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. पुढील दोन वर्षात हा निधी १०० टक्के खर्च केला जाईल. त्यासाठी नियोजन करण्यात येत असून एकही रुपया निधी मागे जाणार…

Read Full News

खा. नारायण राणेंच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद राबवणार कुपोषणमुक्ती अभियान…

२२ सॅम बालकांना पदाधिकारी-अधिकारी घेणार दत्तक.. ⚡ओरोस ता २९-: जिल्ह्यात सॅममध्ये असलेल्या २२ कुपोषित बालकांना जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकारी दत्तक घेणार आहेत. खा नारायण राणे यांच्या येऊ घातलेल्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात कुपोषित बालके राहू नयेत, यासाठी जिल्हा परिषदेने चंग बांधला असून त्यासाठी अभियान स्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच मॅम मधील…

Read Full News

राज्यात पावसाळी मासेमारी बंदी आता १५ ऑगस्टपर्यंत…

*-मंत्री नितेश राणे यांची विधानसभेत घोषणा:*मत्स्यसंपदेचे संवर्धन, माशांच्या प्रजननाला चालना आणि मच्छीमारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य; शासन आदेशाची सभागृहात माहिती.. ⚡मुंबई दि.२९-:राज्यातील मत्स्यसाठ्याचे संवर्धन, माशांना प्रजननासाठी अधिक कालावधी उपलब्ध करून देणे तसेच पावसाळ्यातील खराब हवामानामुळे मच्छीमारांचे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी राज्य शासनाने पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवून १ जून ते १५ ऑगस्ट असा करण्याचा निर्णय घेतला आहे,…

Read Full News

कुडाळमध्ये ‘पुरुषांची वटपौर्णिमा’ उत्साहात

‘जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी’ म्हणत पतींनी पुजला वटवृक्ष! ​कुडाळ : स्त्री आणि पुरुष ही संसाराच्या रथाची दोन चाके आहेत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून, कधी मैत्रीण तर कधी कुटुंबाचा मुख्य आधार बनून अहोरात्र कष्ट करणाऱ्या पत्नीप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी कुडाळमध्ये एक अनोखा आणि कौतुकास्पद सोहळा पार पडला. कुडाळ येथील गवळदेव येथे उमेश गाळवणकर मित्र मंडळ व…

Read Full News

व्हेल माशाच्या उलटी संदर्भात विधीमंडळात आवाज उठवा

नगरसेवक रविकिरण तोरसकर यांची आम. प्रमोद जठार यांच्याकडे मागणी मालवण (प्रतिनिधी) गेल्या काही वर्षांमध्ये किनारपट्टी भागात व्हेल माशाची उलटी सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या पदार्थाच्या कथित तस्करीवरून स्थानिक मच्छिमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांवर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अंबरग्रीस संदर्भातील कायद्यातील गुंतागुंत, प्रशासनातील गैरसमज आणि मच्छिमारांचे होणारे नुकसान यावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात…

Read Full News

You cannot copy content of this page