आंबोली घाटाला बदनाम करण्याचा प्रकार…
आंबोली घाटात लूटमार बाबत कोणतीही सत्यता नाही आंबोली,ता.८: अनिल चव्हाण. :गोव्यातून आंबोली घाटात 30 मे रोजी सशस्त्र टोळीकडून रात्री लुटण्याचा प्रकार ,गोव्यात रात्रीचे येताना सावधान अशा प्रकारची बातमी एक वृत्तपत्राने दिली आणि सोशल मीडिया मध्ये वायरल होत आहे.मात्र सदर बातमीबाबत कोणतीही सत्यता सिद्ध होत नाही.पोलीस याची शहानिशा करत आहेत. आंबोली घाटातून सशस्त्र टोळीकडून रात्री १५…
