कणकवली न.पं.च्या कचरा संकलन वाहनाकरीता 25 लाखाचा निधी
समीर नलावडे व बंडू हर्णे यांच्या पाठपुराव्याला यश ⚡कणकवली ता.११-: केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांच्या खासदार निधीतून 25 लाखांचा निधी कणकवली नगरपंचायतच्या कचरा संकलन वाहनाकरीता देण्यात आला होता. यामधून दोन घंटागाड्या व एक ट्रॅक्टर खरेदी करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी याकरिता पाठपुरावा केला होता. कणकवली शहरातील कचरा…
