१६ जून पासून गोव्यात वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव
हिंदू जनजागृती समिती राज्य समन्वयक सुनील घनवट ओरोस ता.१२-: भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी देशात चळवळ सुरू झाली आहे. अनेक संघटना या मागणीसाठी पुढे आल्या आहेत. या हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षी अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन घेतले जाते. यावर्षी हे अधिवेशन वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव म्हणून १६ ते २२ जून या कालावधीत…
