स्वयंपाकी संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
सिधुर्गनगरी १२ प्रधानमंत्री शालेय पोषण शक्ती निर्माण योजनेतील स्वयंपाकिना दरमहा आहाराचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत. काही शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांच्याकडून स्वयपाकी महिलांना नाहक त्रास दिला जात आहे. याबाबत प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शालेय पोषण आहार स्वयंपाकीस संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले . जिल्ह्यातील प्राथमिक…
