Headlines

Global Maharashtra Breaking News

अभ्यास, वाचनाने नवोदित वकील प्रगल्भ होवू शकतात

सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश अभय ओक ⚡ओरोस ता.१६-: पक्षकाराचे भवितव्य कोर्टात ठरत असते. वकिलांनी सामान्य नागरिकांसाठी काम करायचे असते. स्वातंत्र्या नंतर घटनेने दिलेले अधिकार टिकविण्यासाठी काम करायचे आहे. नवोदित वकिलांनी अभ्यास केला पाहिजे. वाचन केले पाहिजे. आत्मचरित्र वाचली पाहिजे. तरच वकील म्हणून प्रगल्भ होवू शकता. तसेच शिस्तेचे पालन केले पाहिजे, असे आवाहन सर्वोच्य न्यायालयाचे न्यायाधीश अभय…

Read More

धुरीवाडा येथील स्वामी समर्थ मठात उद्यापासून कार्यक्रम

⚡मालवण ता.१६-:मालवण धुरीवाडा (कुरण) येथील श्री स्वामी समर्थ मठात दि. १७ व १८ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये दि. १७ रोजी सकाळी ७ ते १८ एप्रिल- रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत अहोरात्र अखंड नामस्मरण, १८ रोजी सकाळी ७.३० ते ९ वा. कांकड आरती, भूपाळी, अभिषेक, पूजन. सकाळी ‘९.३०…

Read More

खासकीलवाडा येथील यज्ञ सप्ताहाचा १८ रोजी समारोप

महाप्रसादाचे करण्यात आले आहे आयोजन सावंतवाडी ता.१६-: श्री स्वामी समर्थ महाराज केंद्र न्यु खासकिलवाडा येथे अखंड नाम जप यज्ञ सप्ताह दिनांक १२ एप्रिल पासून सुरू झाला असून , याची सांगता १८ एप्रिल रोजी होणार आहे. यावेळी १८ एप्रिल रोजी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

वक्तृत्व स्पर्धेत नील बांदेकर राज्यात प्रथम

दिंडोशी विधानसभा अंतर्गत मनविसेचे आयोजन बांदा/प्रतिनिधीमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना दिंडोशी विधानसभा आयोजित वक्तृत्व स्पर्धेत बांदा केंद्र शाळेचा इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.वक्तृत्वाचा विषय ‘शिवरायांचे बालपण’ असा होता. ही स्पर्धा ऑनलाइन घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या निकालाच्या वेळी खास लोकाग्रहस्तव नील चा व्हिडिओ मोठ्या पडद्यावर दाखवला गेला तेव्हा…

Read More

पतंजली योग समितीच्या वतीने बांदेश्वर मंदिर परिसरात साफसफाई

⚡बांदा ता.१६-: सोमवारी होणा-या श्री देव बांदेश्र्वर मंदिर कलशारोहण सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने रविवारी सकाळी बांदा येथील योग समितीच्या वतीने बांदेश्र्वर मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली.सोमवारी बांदेश्वर मंदिराच्या सातवा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असून या दिवशी मंदिर परिसरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे‌ आयोजन करण्यात आले आहे.बांदा येथील पतंजली योग समितीच्या वतीने वर्षभर अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित…

Read More

मोती तलावाकाठचा आठवडा बाजार योग्य…

संजू परब ; एका दिवसाच्या बाजाराने तलावाचे सौंदर्य बाधित होणार नाही ⚡सावंतवाडी ता.१६-: मोती तलावा काठवरच आठवडा बाजार योग्य आहे, स्वार हॉस्पिटल समोरील पर्यायी जागा नागरिकांसाठी खूप लांब आहे, शिवाय पावसाळ्यात येथे अनेक समस्या उद्भवतील एका दिवसाच्या आठवडा बाजाराने तलावाचे कुठल्याच प्रकारे सौंदर्य अबाधित होत नाही अशी भूमिका माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू…

Read More

भाजप महाविजय अभियानाचा गांधीचौकात होणार समारोप!

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली : बुधवार 19 रोजी सावंतवाडीत भव्य सभा ⚡सावंतवाडी ता.१६-: येथील भाजप तर्फे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविजय संपर्क अभियान राबविण्यात आला होता त्याचा समारोप 19 तारीखला सावंतवाडी गांधीचौकात भव्य सभेने समारोप होणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान या ही भाजप प्रदेश सचिव निलेश राणें, चित्रा वाघ,…

Read More

आंबोली घाटात टेम्पो कोसळून एकाचा मृत्यू

घटनास्थळी पोलीस दाखल; रेस्क्यू टीमच्या साहाय्याने मृतदेह काढला बाहेर ⚡आंबोली ता.१६ अनिल चव्हाण: येथील आंबोली घाटात 407 टेम्पो कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे. घटनास्थळी आंबोली दुरक्षेत्राचे दत्ता देसाई यांनी धाव घेत रेस्क्यू टीमला पाचरण करत हा मृतदेह बाहेर काढला आहे.

Read More

वेत्ये येथे उद्या रक्तदान शिबिर

श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मित्रमंडळाचे आयोजन सावंतवाडी ता.१५-:वेत्ये येथील श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मित्रमंडळ यांच्यावतीने ग्राम पंचायत कार्यालय येथे उद्या १६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरासाठी ८२७५७७५८६७, ९४०४७४८५१८ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन सरपंच गुणाजी गावडे यांनी केले आहे.

Read More

दशावतारी नाट्य महोत्सवाला मिळत असलेला प्रतिसाद कौतुकास्पद…

ॲड. अभय खांडेपारकर;रेडी येथील दशावतारी नाट्य महोत्सवाचा शानदार समारोप ⚡वेंगुर्ले ता.१५-: रेडी सारख्या गावात आयोजित करण्यात आलेला हा दशावतारी नाट्य महोत्सव आणि या महोत्सवाला मिळत असलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. या महोत्सवाला माझ्या शुभेच्छा आहेत. ही दशावतार लोककला इतर लोकनाट्यांप्रमाणे राज्यात देशात आणि सर्वत्र आपली वेगळी अशी ओळख याही पुढे निर्माण करेल असे मत मुंबई उच्च…

Read More
You cannot copy content of this page