वृक्षारोपणाने विकास सावंत यांचा वाढदिवस साजरा…
सावंतवाडी : शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत यांचा वाढदिवसानिमित्त आर. पी. डी.प्रशालेच्या परिसरात सुमारे 60 झाडांच वृक्षांरोपण करून अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. विकास सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व्ही. बी.नाईक, शालेय समिती अध्यक्ष प्रा.डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी.एल. नाईक व संस्था सदस्य श्री अमोल सावंत, श्री चं….
