डेअरी कॉलेजचा द्वितीय वर्षाचा निकाल ९५ टक्के ; सार्थक पाटील प्रथम…
⚡कणकवली ता.०१-: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर मान्यताप्राप्त तथा सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय, हरकुळ बुद्रुक (ता. कणकवली) येथील द्वितीय वर्षाच्या वार्षिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून महाविद्यालयाने ९५ टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये १३ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १५ विद्यार्थी…
