कणकवली येथे आम. नितेश राणे यांनी साधला जेष्ठ कार्यकर्ता संवाद
⚡कणकवली ता.२९-: मोदी @ 9 अभियान अंतर्गत कणकवली येथे जेष्ठ कार्यकर्ता संवाद कार्यक्रम आम. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या 9 वर्षाच्या कालावधीत केलेल्या विकास कामासंदर्भात माहिती देण्यात आली व जेष्ठांच्या समस्याही जाणून घेण्यात आल्या. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी उपनगराध्यक्ष बंडू…
