राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी अबिद नाईक
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले नियुक्तीचे पत्र ⚡कणकवली ता.०६-: राज्यात घडलेल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी अबिद नाईक यांची निवड करीत असल्याचे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे. तरी आपण पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची…
