महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे 17 मे रोजी ‘काव्यमैफीली’चे आयोजन
⚡कणकवली ता.१३-:मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 177 व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने बुधवार 17 मे 2023 रोजी सकाळी 10 वा. पोंभुर्ले येथील संस्थेच्या ‘दर्पण’ सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचा अभिवादन कार्यक्रम देवगड येथील प्रा. राजेंद्र मुंबरकर यांच्या हस्ते, संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली व…
