मालवण उद्धव ठाकरे पक्षाच्या युवती सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर…
शहर अधिकारीपदी सुर्वी लोणे तर उपशहर अधिकारी पदी माधुरी प्रभू ⚡मालवण ता.१२-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती सेनेच्या वतीने मालवणमध्ये पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या असून मालवण शहर अधिकारीपदी सुर्वी सूरज लोणे तर उपशहर अधिकारी पदी माधुरी अन्वय प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना ( उद्धव ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने…
