जैन समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा १५ रोजी सत्कार

देवगड
सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवाराच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहावी बारावी पदवी तसेच स्कॉलरशिप व अन्य परीक्षांमध्ये झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शनिवार दिनांक १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता बंडू दंताळ कलमठ कणकवली यांच्या निवासस्थाने आयोजित करण्यात आला आहे यावेळी जैन महिला स्वाध्याय मंडळाच्या वतीने स्वाध्याय वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक यांनी उपस्थित रहावे .असे आवाहन सिंधुदुर्ग जैन परिवार डॉ.दीपक तुपकर सरचिटणीस दिपराज बिजितकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page