तेली समाजातील विद्यार्थ्यांचा ६ ऑगस्ट रोजी गौरव
⚡वेंगुर्ले ता.१८-: सिधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ शाखा वेंगुर्ला तर्फे तेली समाजातील दहावी, बारावी, पदविका, शिष्यवृत्ती, तसेच विशेष परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रविवार दि. ६ ऑगस्ट रोजी दाभोली येथील अरुण डिचोलकर यांच्या निवासस्थानी सायं.४ वा. आयोजित करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना दहावीत ७५ टक्के व बारावीत ७० टक्के पेक्षा जास्त गुण आहेत अशांनी…
