अन् त्यांनी चक्क आपल्या खुर्चीत बसवून केला सन्मान…
तहसिलदार अरुण उंडे यांनी दाखविली कर्मचाऱ्यांप्रती आत्मितयता.. बांदा/प्रतिनिधीबांदा येथील महसूल मंडळ अधिकारी राजेसाहेब राणे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेत. सावंतवाडीचे तहसीलदार अरुण उंडे यांनी त्यांना चक्क आपल्या खुर्चीत बसवून त्यांना सन्मानित केले. कनिष्ठ अधिकाऱ्याला आपल्या खुर्चीत बसवून सन्मान दिलेल्या तहसीलदार उंडे यांचे कर्मचारी वर्गातून कौतुक होत आहे. अनपेक्षितपणे खुर्चीत बसविल्याने श्री राणे यांना देखील गहिवरून…
