मडुऱ्यात आंबा व काजू बागायतीस आग
शेकडो कलमे भस्मसात : सुमारे २० लाखांचे नुकसान ⚡बांदा ता.०३-: मडुरा – पाडलोस सीमेवरील कोळंब परिसरात शनिवारी दुपारी आंबा व काजू बागायतीला भीषण आग लागली. या आगीत शेकडो आंबा ब काजूची कलमे भस्मसात झाली आहे. आगीत सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महसूल व कृषी विभागाचा पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा प्राप्त…
