Headlines

Global Maharashtra Breaking News

मळगावातील दशावतार नाट्यप्रयोगाला मोठा प्रतिसाद

श्रीदेवी भूमिका नाट्यमंडळाचा स्थापनेनंतर प्रथमच झाला प्रयोग ⚡सावंतवाडी ता.०५-: श्रीदेवी भूमिका दशावतार नाट्य मंडळ मळगाव प्रस्तुत चित्रांगी गंधर्व उद्धार हा महान पौराणिक नाटक प्रयोग मळगाव येथील आझाद मैदान येथे रविवार ४ जन रोजी संपन्न झाला. हा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी सिंधुदुर्ग तसेच लगतच्या गोवा राज्यातील नाट्यप्रेमिनी उपस्थिती दर्शविली. कंपनीचे मालक नितीन आसयेकर यांनी कंपनी स्थापन केल्यानंतर त्यांच्या…

Read More

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या भाजी मंडईचे भूमिपूजन

मंत्री दीपक केसरकर;पार्किंगचा प्रश्न सुटणार ⚡सावंतवाडी ता.०५-: येथील भाजी विक्रेत्यांची चांगली सोय व्हावी यासाठी सुसज्ज भाजी मंडई उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्या होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान भाजी मंडई इमारत उभारण्यात येणार असल्याने शहरातील होणारी गाड्या पार्किंगची गैरसोय दूर होणार असल्याचेही केसरकर…

Read More

मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्या नागरी सत्कार

विविध प्रकल्पांचे होणार भूमिपूजन;जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.०५-: येथील जयप्रकाश चौक गाडगे महाराज संकुलन नवीन इमारतीचे भूमिपूजन व अन्य प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर व अन्यमंत्र्याच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार देखील आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व शिवसेना पदाधिकारी…

Read More

सिंधुदूर्गला शिंदे-फडणवीस सरकारने काय दिले ?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा सवाल मालवण (प्रतिनिधी) शासन आपल्या दारी अंतर्गत राज्यातील भाजप व शिंदे सरकार जनतेचे प्रश्न जाणून घ्यायला जिल्ह्यात येत आहे. मात्र जनतेसाठी काय केले हाच प्रश्न येथील जनता त्यांना विचारणार आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्याचे काम या सरकारने केले असून ही स्थगिती…

Read More

सिंधुकन्या समीर चांदरकरचा अक्षर गौरव पुरस्काराने सन्मान

पंढरपूर येथील राज्यस्तरीय अक्षर संमेलनात केला गौरव मालवण दि प्रतिनिधीपंढरपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात कट्टा येथील वराडकर हायस्कूलची विद्यार्थ्यांनी सिंधू कन्या श्रेया समीर चांदरकर हिला राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव श्री कैलास बिलोनीकर, महाराष्ट्र राज्याचे महसूल व वन विभागाचे सहसचिव श्री संजय इंगळे गृह विभागाचे सहसचिव…

Read More

मंत्री रविद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांबरोबर केले चहापान…

विकासकामाबाबत केली चर्चा सावंतवाडी ता.०४-:महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे वजन काय आहे हे सर्वानाच ज्ञात आहे. मात्र असे असताना सुद्धा कोणताही बडेजाव न करता ते नेहमीच कार्यकर्त्यांसोबत मिळून मिसळून असतात याचाच प्रत्यय आजही सावंतवाडीत आला. मंत्री रवींद्र चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर आहेत ते सावंतवाडीत आले असताना त्यानी सायंकाळी मोती तलावाच्या काठावर एका…

Read More

स्त्रीरोग तज्ञ डॉ. दुर्भाटकर पुन्हा जनतेच्या सेवेत..

‘वन रुपी क्लिनिक’चा लवकरच शुभारंभ;कोकण संस्थेचा पुढाकार ⚡बांदा ता.०४-: सावंतवाडीकर जनतेने “देवमाणूस” अशी उपाधी देत त्यांच्या निवृत्ती सोहळ्याला समाजमाध्यमावर सर्वात वरचे स्थान दिले ते सावंतवाडीचे सेवाभावी स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे सेवानिवृत्तीनंतरही जनतेच्या प्रेमाखातर सेवेसाठी पुन्हा रुजू होणार आहेत. यासाठी पुढाकार घेतलेल्या कोकण संस्थेच्या माध्यमातून ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ मानणारे डॉ. दुर्भाटकर हे सावंतवाडी शहरात…

Read More

कृषी विज्ञान केंद्र किर्लोसतर्फे
कनेडी येथे भात बियाणे वाटप

⚡कणकवली ता.०४-:कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांच्यातर्फे समाधी पुरुष हॉल कनेडी येथे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेना सिंधुदुर्गउपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, कणकवली उपतालुकाप्रमुख सुनील सावंत,कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ अधिकारी श्री.काजरेकर, पशुसंवरधन अधिकारी श्री.देसाई ,मृदुसंधरण अधिकारी धामापूरकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

तुषार पवारचा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाने केला सत्कार

⚡कणकवली ता.०४-: युपीएससी परीक्षेत यश संपादन करुन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्यातुषार दीपक पवार याचा कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला. तुषार पवार याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत युपीएससी परीक्षेत यश संपादन करीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. कणकवली येथील शिवाजीनगर येथे राहून हे यश संपादन केले आहे….

Read More

आंतरराज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश

बांदा/प्रतिनिधीशिवराज्याभिषेक दिन सोहळा २०२३ निमित्ताने हिंदू संंघटना डिचोली-गोवा यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.लहान गटात सर्वज्ञ सुर्यकांत वराडकर (इयत्ता चौथी) याने प्रथम क्रमांक मिळविला तर मोठ्या गटात नैतिक निलेश मोरजकर (इयत्ता सहावी) याने द्वितीय क्रमांक मिळविला.या स्पर्धेत विविध राज्यातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत…

Read More
You cannot copy content of this page