रुपेश राऊळ ; आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम
⚡सावंतवाडी ता.२४-: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा २७ जुलै रोजी होणारा वाढदिवस हा जनतेच्या सेवेसाठी वाहून जायचं त्या दृष्टीने तालुक्यात विविध कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला असून शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, गोरगरीब जनतेसाठी, मतिमंद मुलांसाठी ,असे सेवा भावी कार्यक्रम आठवडाभर घेऊन हा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे दिली.