चौकुळ रस्त्यावर झाड कोसळले

आंबोली, ता.२४: चौकुळ रस्त्यावर हेमंत ओगले यांच्या घराजवळ झाड पडल्याने चौकुळ रस्ता मोठ्या वाहनांसाठी बंद झाला आहे. छोट्या गाड्या खालून जाऊ शकतात मात्र चौकुळ बस चौकुळ मध्ये जाण्यापासून आंबोली बस स्थानक येथे थांबली आहे.

You cannot copy content of this page