सिंधुदुर्ग बँकेच्या ग्राहक सेवा समितीवर लळीत, देसाई यांच्यासह आठ जणांची नियुक्ती
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्राहक सेवा व ग्राहक बँकर्स समितीची स्थापना केली असून या समितीवर सतीश लळीत, प्रेमानंद देसाई यांच्यासह आठजणांची नियुक्ती केली आहे. नाबार्डच्या शिफारसीनुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. बँकेकडून ग्राहकांना मिळणाऱ्या सेवासुविधा, ग्राहकांच्या तक्रारी, बँकेचे ठेव धोरण याबाबत ही समिती चर्चा करून निर्णय घेईल. तसेच बँकेमध्ये प्रचलित असलेल्या…
