आपत्ती निर्माण होणाऱ्या गावांत २० युवकांचे पथक आवश्यक…
गजानन नाईक:पत्रकार संघ व अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून “त्या” युवकांचा सत्कार.. सावंतवाडी,ता.२७: आपत्कालीन परिस्थितीत अडचणीत असलेल्यांना तात्काळ सहकार्य करणे सोईचे व्हावे यासाठी आपत्ती निर्माण होणार्या गावात किमान वीस युवकांचे पथक तयार करुन त्यांना शासनाकडुन आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी आम्ही जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून शासनाकडे करणार आहोत, असे मत अधिस्वीकृती समितीचे सदस्य गजानन…
