श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष संगणक शास्त्र व माहितीतंत्रज्ञान वर्गासाठी प्रवेश सुरू
विद्यार्थ्यांसाठी इंटरशीप प्रोग्रामचे आयोजन. ⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे प्रथम वर्ष संगणक शास्त्र व माहितीतंत्रज्ञान यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.हे दोन्ही अभ्यासक्रम तीन वर्षाचे असून यासाठी नवीन संगणक लॅब तसेच विविध सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.ज्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र या विषयांमध्ये पदवी…
