बांदा भाजप मंडळाची मोदी @ 9 अभियान कार्यक्रम बैठक संपन्न…
विविध कार्यक्रमाचे नियोजन: प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती बांदा ता.१२-: मोदी @ 9 अभियानाची बांदा मंडलाची कार्यक्रम नियोजन बैठक अभियानाचे सावंतवाडी विधानसभेचे संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजु परब यांच्या उपस्थितीत बाळु सावंत यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. या बैठकीचे प्रास्ताविक सरचिटणीस दादु कविटकर यांनी केले. यावेळी १४ कार्यक्रमाचे संयोजक निवडण्यात आलेत…
