सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून औषधांचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.२८-: ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून सांगेली प्राथमिक आरोग्य केद्रांत औषधांचा पुरवठा करण्यात आला. तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या पुढाकारातून हे वाटप करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ,रमाकांत राऊळ, दिलीप राऊळ, प्रभाकर राऊळ, सपना सावंत, सुरेश पास्ते, सुरेश सावंत ,बबन सांगेलकर, दीपक सांगेलकर ,अनिल मैत्री ,आनंद सावंत, सचिन सावंत ,न्हानू राऊळ, नरी राऊळ ,नानी राऊळ ,कांता सावंत, दिनेश सावंत, विजय राऊळ, बाळू गावडे ,अनिल लिंगवत, मनोज राऊळ, महेश सावंत, धोंडी राऊळ, राजन राऊळ, नितीन राऊळ, बाबुराव राऊळ, अशोक राऊळ, अनमोल लातये, प्रकाश् सनाम, कानू कदम, दीपक कदम, मोहन कदम,डाँ.ओंकार कुबडे वैद्यकिय अधिकारी,
डाँ. प्रींशा महिजन वैद्यकीय अधिकारी,
श्री.सि.ए.नाईक आरोग्य सहाय्यक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page